मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतासाठी काटेरी तार कुंपण करण्याकरिता 90 टक्के अनुदान हे देण्यात येत आहेत. आपण आपल्या शेताचे नुकसान जंगली आणि पाळीव प्राण्यांपासून करण्यासाठी आपल्या शेतामध्ये तार कुंपण करून घेऊ शकतो. आणि आपल्या शेताचे नुकसान टाळू शकतो. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणार आहे या Wire Fencing Subsidy Scheme Maharashtra अंतर्गत आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो. आजच्या या पोस्टमध्ये आपण काटेरी तार कुंपण योजना अंतर्गत अर्ज कसा करायचा? आवश्यक कागदपत्रे आणि योजनेचा उद्देश या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.तार कुंपण योजना महाराष्ट्र, Tar Kumpan Yojana
शेतीसाठी तार कुंपन योजना अर्ज सुरू | Wire Fencing Subsidy Scheme Maharashtra |
काटेरी तार कंपनी योजना महाराष्ट्र काय आहे?
मित्रांनो आपण आपल्या शेतीचे संरक्षण करण्याकरिता आपल्या शेताला काटेरी तार कुंपण करून घेऊ शकतो. ही योजना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ति व्याघ्र प्रकल्प अंतर्गत राबविण्यात येत आहेत. या काटेरी तार कुंपण योजना महाराष्ट्र अंतर्गत शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतामध्ये काटेरी तार कुंपण करण्याकरिता 90 टक्के पर्यंत अनुदान हे देण्यात येत आहेत. Wire Fencing Subsidy. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणारे Kateri Tar Kumpan Yojana ही एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे.
तार कुंपण योजना उद्देश:-
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या तार कुंपण योजना अंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतामध्ये तार कुंपण करून त्यांच्या शेताचे जनावरांपासून तसेच जंगली प्राण्यांपासून संरक्षण करू शकतो. वन्य प्राण्यांमुळे तसेच जनावरांमुळे होणारे शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान हे या योजनेमुळे टाळण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने 90 टक्के अनुदानावर काटेरी तार व खांब पुरविण्यात येतील. काटेरी तार कुंपण योजना ही डॉ.श्याम प्रसाद मुखर्जी जन वन विकास प्राप्ति व्याघ्र प्रकल्प अंतर्गत राबविण्यात येत आहे. Wire Fencing Subsidy
काटेरी तार कुंपण योजना अंतर्गत मिळणार लाभ:-
या तार कुंपण योजना(Wire Fencing Subsidy)अंतर्गत 2 क्विंटल काटेरी तार त्या तारे सोबतच आपल्याला 30 नग खांब 90 टक्के अनुदानावर आपल्याला पुरविण्यात येणार आहेत. या Kateri Tar Kumpan Yojana अंतर्गत 90% अनुदान आहे, तर उर्वरित 10% रक्कम ही शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे. तार कुंपण योजना महाराष्ट्र
हे नक्की वाचा:- या शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफी चे 50 हजार रुपये जमा
काटेरी तार कंपनी योजना महाराष्ट्र अर्ज कुठे मिळेल?:-
मित्रांनो या kateri tar kumpan Yojana अंतर्गत जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही पंचायत समितीमध्ये अर्ज करू शकतात. या योजनेअंतर्गत करावयाचा अर्ज हा पंचायत समितीकडे उपलब्ध आहे. अर्ज हा व्यवस्थितपणे भरून त्याला आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून पंचायत समिती कृषी विभाग मध्ये जमा करायचा आहे.
तार कुंपण योजना आवश्यक कागदपत्रे:-
या काटेरी तार कुंपण योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज करायचा असल्यास आपल्याला अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावे लागतात. Wire fencing scheme for agriculture
1. सातबारा
2. गाव नमुना ८-अ
3. कास्ट सर्टिफिकेट
अशाप्रकारे आपण तार कुंपण योजना अंतर्गत अर्ज करून 90% पर्यंत सबसिडी मिळवू शकतो.