अनेक उमेदवार भरतीसाठी इच्छुक आहेत, व अशाच नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी, संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे अंतर्गत विविध पदावर भरती केली जाणार आहे, उमेदवारांनी शेवटच्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
संरक्षण संशोधन व विकास संघटना अंतर्गत भरती | DRDO Bharti
एकूण पदसंख्या – 204 जागा
अर्ज प्रक्रिया – ऑनलाइन
वयोमर्यादा – 30 ते 40 वर्षे
वेतन – 90,789 प्रति महिना
अर्ज प्रक्रिया
- उमेदवारांना अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करायची आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यास अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
- शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवारांनी अर्ज भरणे बंधनकारक आहे तारखेनंतर अर्ज भरता येणार नाही.
- अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधी जाहिरात वाचून घ्यावी.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली लिंक देण्यात आलेली आहे त्यावरून उमेदवार अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक – 29 सप्टेंबर 2023
भरली जाणारी पदे
1) सायंटिस्ट ‘B’ DRDO 181
2) सायंटिस्ट ‘B’ DST 06
3) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘B’ ADA 11
4) सायंटिस्ट ‘B’ CME 06
अटी व शर्ती
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 100 रू फी असणार आहे तर राखीव वर्गासाठी फी आकारली जाणार नाही.
- अर्ज भरण्यापूर्वी जाहिरात वाचून घ्यावी तसेच उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर अधिक माहिती बघावी.
- अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती भरू नये अन्यथा अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- जाहिरातीमध्ये अपलोड करावयाची Documents देण्यात आलेली आहे त्यामुळे आवश्यक कागदपत्रे उमेदवारांनी अपलोड करावी.
- अर्ज करणारा उमेदवार शैक्षणिक पात्रतेमध्ये पूर्ण असायला हवा शैक्षणिक पात्रता संबंधित भरतीच्या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे.