आपल्या भारत देशाला चंद्रयान 3 च्या घवघवीत यशानंतर, चंद्रावर जमीन खरेदी केली जात आहे, तसेच यापूर्वीसुद्धा भारतातील बॉलीवूड इंडस्ट्री मधील अनेकांनी चंद्रावर जमिनीची खरेदी केलेली आहे, तसेच जगामध्ये अनेक जण चंद्रावर जमिनीची खरेदी करत आहे तसेच त्यामध्ये विशेष बाब म्हणजे भारतामध्ये सुद्धा अनेकांनी चंद्रावर जमीन खरेदी केलेली आहे.
चंद्रावर जमीन विकणाऱ्या दोन कंपन्या आहेत त्यामध्ये पहिली कंपनी म्हणजेच लुना सोसायटी इंटरनॅशनल तर दुसरी म्हणजे इंटरनॅशनल लुनर लँड रजिस्ट्री या दोन कंपन्या चंद्रावरील जमीन विकत आहे तसेच आतापर्यंत जगातील अनेकांनी चंद्रावर जमिनीची खरेदी या कंपन्यांकडून केलेली आहे तर भारतातील अनेक लोकांनी सुद्धा Buying land on the moon केलेली आहे.
जर तुम्हाला चंद्रावर जमिनीची खरेदी करायची असेल तर ज्या दोन कंपन्या म्हणजेच लुना सोसायटी इंटरनॅशनल व इंटरनॅशनल लूनर लँड रजिस्ट्री या कंपनी ऑनलाईन पद्धतीने जमीन विकत असल्यामुळे यांच्या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करून व जमीन खरेदीसाठी रक्कम देऊन चंद्रावर जमिनीची खरेदी करू शकता.
तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की चंद्रावर जमीन खरेदी करण्याची नेमकी रक्कम आहे तरी किती? ज्या दोन कंपन्या अंतर्गत चंद्रावर जमिनीची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे त्या कंपन्या चंद्रावर एक एकर जमीन विक्रीकरिता किंमत US$ 37.50 एवढी आहे म्हणजेच ती किंमत आपल्या रुपयांमध्ये 3,075 एवढी आहे.
भारतामध्ये यांनी केली चंद्रावर जमिनीची खरेदी
भारतातील राज्यस्थान मधील एका तरुणांनी चंद्रावर जमिनीची खरेदी आपल्या बहिणीच्या नावावर केलेली आहे, व रक्षाबंधन निमित्त बहिणीला भेट दिलेली आहे, तसेच जम्मू कश्मीर येथील उद्योजक रुपेश मैसन यांनी चंद्रावर जमिनीची खरेदी केलेली आहे, तसेच शाहरुख खान तर सुशांत सिंह राजपूत ने सुद्धा चंद्रावर जमिनीची खरेदी केलेली होती, व ललिता मेहता व राजू बागरी यांनी चंद्रावर प्लॉट खरेदी केलेले आहे. अशाप्रकारे भारतातील अनेकांनी चंद्रावर जमिनीची खरेदी केलेली आहे.
आरोग्य विभागामध्ये तब्बल 10949 जागांची भरती, आत्ताच ऑनलाईन अर्ज करा