राज्यामध्ये महावितरण वर दिवसेंदिवसथकबाकी वाढत चाललेली आहे, थकबाकीला थांबवायला हवेल या कारणाने एक नवीन प्रकारची सिस्टीम करण्यात येत आहे, राज्यामधील वीज ग्राहकांना नवीन सिस्टीम नुसार विजेचा वापर करावा लागणार आहे, महावितरण वर खूप जास्त प्रमाणात थकबाकी असल्यामुळे लवकरात लवकर वीज ग्राहकांनी थकबाकी देण्यात यावी, अशा प्रकारचे आवाहन सुद्धा महावितरण कडून देण्यात येत आहे.
काही केल्या वीज ग्राहक थकबाकी देत नसल्यामुळे महावितरण अंतर्गत वेगवेगळे उपक्रम किंवा सवलती दिल्या जातात परंतु एवढे सर्व करून सुद्धा वीज ग्राहकांनी थकबाकी न दिल्यामुळे महावितरण अंतर्गत एक उत्तम निर्णय घेण्यात आलेला आहे. महावितरण अंतर्गत ग्राहकांना मी उपलब्ध होण्यासाठी रिचार्ज करावा लागणार आहे, ज्याप्रमाणे मोबाईल मध्ये रिचार्ज करून बॅलन्स वापरतात तशा प्रकारे विजे करिता रीचार्ज करावा लागेल व रिचार्ज संपल्यानंतर ग्राहकाचे मीटर लगेच बंद होणार त्यामुळे ग्राहकाला पुन्हा रिचार्ज करावा लागेल पुन्हा वीज उपलब्ध होईल, अशा प्रकारची ही एक कल्पना महावितरण अंतर्गत राबविण्यात येणार आहे.
वीस मिळवण्यासाठी ग्राहकाला रिचार्ज करावा लागेल, व या कारणांनी महावितरण वर थकबाकी होणार आहे, एवढेच नव्हे तर कंपन्यांना 27 महिन्यांमध्ये, महाराष्ट्र राज्यातील एकूण 2.37 कोटी वीज ग्राहकांचे पूर्वीचे मिटर बदलून त्या ठिकाणी प्रीपेड स्मार्ट मीटर लावावे लागेल व तेव्हापासून वीज ग्राहकांना रिचार्ज नुसार वीस वापरावी लागणार आहे. पुढील दोन वर्षांमध्ये राज्यातील अनेक ठिकाणी स्मार्ट मीटर पोहोचवण्यात येणार आहे.
जर नवीन ग्राहकांनी कनेक्शन घ्यायचे झाल्यास त्या नवीन वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर देण्यात येणार आहे, ज्या ग्राहकांचे मीटर पूर्वीचे आहे अशा ग्राहकांना चार महिन्यानंतर त्यांना स्मार्ट मीटर देण्यात येणार आहे. अशा महावितरणच्या या कल्पनेने अर्थातच महावितरण थकबाकी होणार नाही.