सप्टेंबर महिन्याच्या एक तारखेपासून काही महत्त्वपूर्ण बदल लागू करण्यात येणार आहे, आयकर विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार, कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेल्या भाडेमुक्त घराच्या मूल्यांकनासाठी, बदल करण्यात आलेले आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना याचा लाभच होणार आहे.
केंद्र शासना अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना व महिलांना दिलासा देणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे,सिलेंडर दरामध्ये 200 रुपयांची कपात करण्यात आलेली आहे, म्हणजे नागरिकांना एलपीजी सिलेंडर साठी दोनशे रुपये कमी मोजावे लागतील. एक सप्टेंबर 2023 पासून या दराने सिलेंडर उपलब्ध होईल.
अॅक्सिस बँके अंतर्गत,मॅग्नस क्रेडिट काढण्यासाठी काही सुधारित वैशिष्ट्ये तसेच काही अटी जाहीर केलेल्या आहे व या अटी 1 सप्टेंबर 2023 पासून लागू करण्यात येणार आहे त्यामुळे, नागरिकांना कार्डवर पंचवीस हजार पॉईंट नसून वार्षिक शुल्क आहे, तसेच जीएसटी 12500 एवढा असणार आहे तसेच, 15 लाखावरून 25 लाख रुपये खर्चावर आधारित मर्यादा करण्यात आलेली आहे.
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अंतर्गत खाते उघडण्याकरिता, कमिशन उपलब्ध असून कमिशन पंधरा रुपयांवरून दहा रुपये करण्यात आलेले आहे.तसेच सामान्य विम्याचे नियम, बदललेले आहे त्यामध्ये IRDAI ने एजन्सी कमिशन 30 ते 35 टक्यावरून फक्त 20% पर्यंत केले आहे, त्यामुळे सामान्यांसाठीही एक फायद्याची बाब ठरेल, अशाप्रकारे हे विविध प्रकारचे नियम एक सप्टेंबर 2023 पासून लागू होणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर, 3 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 210 कोटी 36 लाख अनुदान