Cotton Market Rate: कापूस दरात सुधारणा, या हप्त्यात 400 ते 500 रुपयांची वाढ, कापूस पुन्हा 8000 वर जाणार?

शेतकरी मित्रांनो यावर्षी सगळ्यात जास्त फटका जर कोणत्या शेतकऱ्यांना बसलेला असेल तर ते म्हणजे कापूस उत्पादक शेतकरी होय. अनेक शेतकऱ्यांच्या घरात अजूनही कापूस शिल्लक असून शेतकऱ्यांच्या अपेक्षांचा चांगलाच अभंग या कापसाने केलेला आहे. शेतकऱ्यांना कापसाच्या भावामध्ये 12 हजाराची अपेक्षा होती परंतु मध्यंतरी ते भाव 6000 रुपयांच्या जवळपास चाललेली होती परंतु आता कापसाच्या बाजारभावात थोड्याफार प्रमाणात सुधारणा होत असून पुन्हा cotton market price आठ हजार रुपये जाणार का या संदर्भात थोडक्यात विश्लेषण आपण जाणून घेणार आहोत.

 

गेल्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापसाची विक्री करण्यास सुरुवात केली होती कारण की हा महिना पेरणीचा महिना आहे या महिन्यांमध्ये पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैशाची आवश्यकता असते. त्यामुळे शेतकरी जास्त काळ कापूस साठवून ठेवू शकणार नाही. मे महिन्याच्या शेवट मध्ये अतिशय कमी दर कापसाला मिळालेला होता परंतु आता थोड्याफार प्रमाणात कापसाच्या दरामध्ये सुधारणा होत असून शेतकरी पुन्हा एकदा Cotton Market Rates दरवाढीची अपेक्षा करत आहे.

 

गेल्या काही दिवसात शेतकऱ्यांनी कापसाची विक्री कमी केलेली आहे त्यामुळे अनेक ठिकाणी थोड्याफार प्रमाणात सुधारणा दिसून येत आहे. अनेक ठिकाणी कापसाचे दर स्थिरावलेले होते परंतु अनेक ठिकाणी सुधारणा मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी Cotton Market Rates होईल यापेक्षा य विक्री थोड्याफार प्रमाणात संथ केलेली आहे.

 

सध्या किती मिळतोय कापसाला दर?

शेतकरी बांधवांनो सध्या कापसाला 7 हजार रुपये ते 7500 रुपये या दरम्यान दर मिळत आहे. मागील तीन दिवसांमध्ये ही सुधारणा झालेली असून मागील आठ दिवसापूर्वी कापसाचे दर सहा हजार पाचशे रुपये पर्यंत कमीत कमी पोहोचले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत होता. शेतकरी आता जास्त काळात त्यांच्या घरात कापूस साठवून ठेवू शकणार नाही त्यामुळे पंधरा दिवसात कापसाला चांगला cotton market rates मिळाला तर शेतकरी विक्री करण्याची तयारीत आहे.

 

सध्या कापसाची आवक कशी आहे?

गेल्या दोन-चार दिवसांमध्ये कापसाच्या आवक मध्ये मोठ्या प्रमाणात फेर बदल होत आहे शेतकरी अचानक कापसाची आवक वाढवत आहेत तर कमी सुद्धा करत आहे. अनेक भागात शेतकरी कापसाचे विक्री करत आहेत तर काही भागात आवक कमी आहे. आज देशभरात जवळपास एक लाख आठ हजार गाठींची आवक झालेली होती.

 

कापसाचे भाव 8000 वर जाणार का?

अनेक भागात आज कापसाच्या दरामध्ये शंभर ते दीडशे रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली त्यामुळे अशी सुधारणा पुढे आठ दिवस राहिल्यास कापसाचे भाव आठ हजार वर जायला वेळ लागणार नाही. परंतु ते तितके दिसते तसे सहज नाही कारण की जर अचानक शेतकऱ्यांनी कापसाची आवक वाढवली तर कापसाचे राहू शकतात किंवा काही ठिकाणी शंभर ते दोनशे रुपये कमी जास्त होऊ शकतात.

शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतले हे 2 महत्त्वाचे निर्णय, सततचा पाऊस नुकसान भरपाई मदत आता 15 दिवसात, ई पंचनामे | Nuksan Bharpai Nirnay

परंतु पुढील काही दिवस शेतकऱ्यांची काही पण साठी असणारी गरज लक्षात घेऊन अनेक शेतकऱ्यांनी cotton विकला आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे ते सध्या विक्री करणार नाही त्यामुळे कापसाचे आवक कमी राहिल्यास नक्कीच त्याचा परिणाम कापसाच्या बाजार भावावर आणि थोडेफार प्रमाणात आणखीन भाव वाढू शकतात.

Kusum Quota Update: कुसुम योजना नवीन कोटा उपलब्ध, जाणून घ्या सध्या तुमच्या जिल्ह्यात किती कोटा उपलब्ध आहे

Leave a Comment