शेतकरी बांधवांना आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट जाणून घेणार आहोत. पी एम किसान योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना आतापर्यंत 13 हप्त्यांची वितरण करण्यात आलेली असून मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात 14 व हप्ता सुद्धा वाटप करण्यात येणार आहे. त्यापूर्वी पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आलेली असून राज्यातील जवळपास १३ लाख शेतकरी Pm Kisan योजनेचा पुढील हक्का मिळण्यापासून वंचित राहणार आहे.
Pm Kisan Yojana पासून वंचित राहणारे हे शेतकरी कोणते आहेत नेमकं कोणत्या कारणामुळे त्यांना पुढे लागतात मिळण्याची शक्यता कमी आहे. जर त्यांना पुढे लागता मिळणार नसेल तर ते मिळण्यासाठी त्यांनी कोणती कामे करावीत या संदर्भात संपूर्ण माहिती आपण ज्या लेखात जाणून घेणार आहोत.
पी एम किसान:
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना च्या अंतर्गत आतापर्यंत देशातील शेतकऱ्यांनी 13 हप्ते त्यांच्या बँक खात्यात मिळवले असून केंद्र शासनाने ही योजना ज्या गरजू व्यक्तींसाठी सुरू केलेली आहे त्या गरजूंना लाभ मिळवून देण्यासाठी महत्त्वाची पावले उचललेली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 14 वा हप्ता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे.
हा Pm Kisan 14th Installment मिळण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांची बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करणे अनिवार्य असून जे शेतकरी बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करणार नाहीत अशा शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळणार नाही.
आपल्या महाराष्ट्र राज्यातील जवळपास 97 लाख लाभार्थी Pm Kisan Yojana 2023 अंतर्गत लाभ मिळवत असून त्यापैकी 13 लाख लाभार्थ्यांनी त्यांचे आधार कार्ड लिंक केलेले नाही. त्यामुळे या सर्व लाभार्थ्यांनी चौदावा हप्ता येण्यापूर्वी त्यांच्या आधार कार्ड बँकेसोबत लिंक करायचे असून असे न केल्यास अशा शेतकऱ्यांना पुढील 14 वा हप्ता मिळणार नाही.
पी एम किसान योजनेचे सर्व हप्ते सुरळीत मिळवण्यासाठी आत्ताच हे काम करा:
1. पी एम किसान ई केयावसी करा:
Pm Kisan Yojana अंतर्गत जर तुम्हाला पुढील 14 व हप्ता व त्याच बरोबर पुढील सर्व हप्ते सुरळीतपणे मिळवायचे असेल तर लवकरात लवकर पी एम किसान योजनेची केवायसी तुम्हाला करायची आहे. केंद्र शासनाने योजनेचा लाभ देण्यासाठी केवायसी प्रक्रिया अनिवार्य केलेली असून ठेवायची असेल तर पुढील पैसे मिळतील.
नवीन विहीर बांधण्यासाठी 4 लाख रुपये अनुदान मिळणे सुरू, असा करा तात्काळ अर्ज
2. आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक करा:
अशा अनेक शेतकरी आहेत त्यांच्या आधार कार्ड त्यांच्या बँक खात्यासोबत लिंक नसल्यामुळे त्यांना पीएम किसान योजना अंतर्गत 13 वा हप्ता मिळालेला नाही, त्यामुळे इथून पुढे लागतात सुद्धा तुम्हाला मिळवायचा असेल तर आधार कार्ड बँक पासबुक सोबत लिंक करणे अनिवार्य आहे.