Solar Fan: उन्हाळ्यात वीज नसली तरी सुद्धा टेन्शन नाही! हा थंड हवा देणारा सोलर फॅन फक्त 1100 रुपयात खरेदी करा; जाणून घ्या ऑफर

उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आता उन्हाळ्याची चटके म्हणजेच उन्हाळ्याच्या झळा पोहोचायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे जर तुमच्याही भागात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असेल आणि तुम्हाला कडाक्याच्या सामना करावा लागत असेल तर तुमच्याकडे वीज नसताना सोलार फॅन असणे महत्त्वाचे ठरते. मार्केटमध्ये सोलार एनर्जी वर चालणारा Solar Fan आला असून वीज नसताना सुद्धा थंडगार हवा तुम्ही याच्या माध्यमातून मिळवू शकतात.

 

दिवसेंदिवस देशातील तापमान वाढत आहे, नुकतीच एप्रिल महिन्याची सुरुवात झालेली आहे, आणि कडाक्याची ऊन असणारा मे महिना अजून बाकी आहे. त्यामुळे अनेक जण उखाड्याने हैरान होत असून वीज पुरवठा जर वारंवार खंडित झाल्यास ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना कोणताही उपाय नसतो, परंतु आता लाईट नसताना सुद्धा सोलर वर चालणारा फॅन तुम्हाला थंड हवा देणार आहे. सोलर व चालणारा हा फॅन किती रुपयाचा आहे, तसेच कोणत्या कंपनीचा आहे, या Solar Fan ची वैशिष्ट्ये काय आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या लेखात जाणून घेऊया.

 

सौर युनिव्हर्स इंडिया टेबल फॅन माहिती

उन्हाळ्यामध्ये सोलार फॅन अतिशय महत्त्वाचा असतो. सोलर फॅन ला विजेची आवश्यकता नसते, सौर ऊर्जेच्या माध्यमातून हा थंड हवा देणारा फॅन चार्ज केल्यानंतर घरामधील लाईट तसेच वीज नसताना सुद्धा याचा आपण वापर करू शकतो. त्यामुळे आपली विज बिल देखील वाचणार आहे त्याचबरोबर पैशाची सुद्धा बचत होणार आहे.

त्याचबरोबर जर तुमच्या भागातील किंवा तुमच्या घरातील वीज पुरवठा खंडित झाला तरीसुद्धा तुम्हाला थंडगार हवा या फॅन च्या माध्यमातून मिळणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होत असतो, त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात उखाड्यापासून वाचण्यासाठी हा Solar Fan प्रत्येकाच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे.

 

सोलर फॅन ची किंमत Price of Solar Fan

सौर युनिव्हर्स इंडिया या टेबल फॅन निर्माता कंपनीने या थंडगार हवा देणाऱ्या फॅन ची निर्मिती केलेली असून हा फॅन ॲमेझॉन वर 1250 रुपयाला विकला जातो. परंतु अनेक वेळा कंपनीच्या माध्यमातून या सोलर फॅन वर ऑफर देण्यात येते त्यामुळे हा फॅन तुम्हाला 1150 ते 1100 रुपये पर्यंत पडतो. त्याचबरोबर बरेच वेळा डेबिट तसेच क्रेडिट कार्डवर किंवा यूपीआय पेमेंट वर सुद्धा ऑफर असते त्यामुळे या कार्ड वरील अतिरिक्त ऑफरचा वापर करून देखील तुम्ही हा फॅन हजार रुपयापर्यंत मिळवू शकतात.

 

अमेझॉन वरून सोलर टेबल फॅन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

 

सोलर फॅन ची वैशिष्ट्ये Features Of Solar Fan

सौर युनिव्हर्स इंडिया या कंपनीने विकसित केलेला हा एक सोलर वर आधारित टेबल फॅन आहे. हा फॅन 12 इंचाचा असून चार किलो वजनाचा असणारा हा फॅन 8 तासांमध्ये पूर्ण चार्ज होतो. ABS Plastic मटेरियल द्वारे बनलेला हा फॅन असून त्या फॅनला तीन पाते आहे त्यामुळे तो जास्त दूर हवा देतो.

 

 

सोलर फॅन ची संपूर्ण वैशिष्ट्ये पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

अमेझॉन वरून सोलर टेबल फॅन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा