RTE First Lottery List: आरटीई प्रवेशाची वेबसाईट चालत नाही! अशी डाऊनलोड करा निवड व प्रतीक्षा यादी, सर्व विद्यार्थ्यांची यादी पहा लगेच

RTE First Lottery List: आरटीई प्रवेशाची वेबसाईट चालत नाही! अशी डाऊनलोड करा निवड व प्रतीक्षा यादी, सर्व विद्यार्थ्यांची यादी पहा लगेचशिक्षण हक्क कायद्यानुसार आर टी ई 25% मोफत प्रवेशाची पहिली यादी जाहीर झालेली आहे. 12 एप्रिल 2023 रोजी शिक्षण विभागाने आरटीई अंतर्गत पहिल्या यादी करिता पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना निवड झालेल्या एसएमएस पाठवलेला आहे. परंतु बऱ्याच पालकांना त्यांचा मोबाईल नंबर बंद असल्यामुळे किंवा इतर काही कारणामुळे त्यांच्या पाल्याचा आरटीई मोफत प्रवेशासाठी निवड झाल्याचा एसएमएस प्राप्त झालेला नाही. तसेच सध्या आरटीई महाराष्ट्र विभागाची वेबसाईट हँग होऊन बंद असल्यामुळे म्हणजेच वेबसाईट बरोबर चालत नसल्यामुळे पाल्याच्या पालकांना त्यांच्या पाल्याची निवड आरटीई च्या पहिल्या rte first lottery list maharashtra मध्ये झालेली आहे का नाही ते तपासता येत नाही, त्यामुळे या लेखात आम्ही तुम्हाला यादी उपलब्ध करून देणार आहोत.

 

शिक्षण हक्क कायद्यानुसार नामांकित खाजगी शाळांमध्ये दरवर्षी 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. यावर्षी 2023 आरटीई मोफत प्रवेश करता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले होते. नुकत्याच जाहीर झालेल्या आरटीई च्या पहिल्या Rte first list मध्ये 94700 मुलांना प्रवेश निश्चित केले आहे. निवड झालेल्या मुलांच्या पालकांना निवड झाल्याचे एसएमएस प्राप्त झालेले असून निवड झालेल्या मुलांच्या पालकांनी 30 एप्रिल 2023 पर्यंत त्यांच्या पाल्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. Rte lottery list मध्ये नाव तपासून पुढील प्रक्रिया लवकरात लवकर करावे.

 

राज्यातील असे अनेक पालक आहेत ज्यांना RTE Free Admission Maharashtra यादीत निवड झाल्याचा एसएमएस प्राप्त झालेला नाही त्यामुळे अशा पालकांनी त्यांच्या पाल्याची निवड झालेली आहे का हे पाहण्यासाठी वेबसाईटवर लॉगिन करण्याचा प्रयत्न केला परंतु वेबसाईट चालत नसल्यामुळे त्यांना यादी पाहता आलेली नाही. परंतु आता तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नसून आम्ही तुम्हाला निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी तसेच प्रतिक्षा यादी व अपंग मुलांची प्रतीक्षा यादी उपलब्ध करून दिलेली आहे.

 

यादीत नाव आल्यास कागदपत्र पडताळणी करा

जर तुमचे RTE Lottery List मध्ये नाव आलेले असेल तर 25 एप्रिल या तारखेपर्यंत कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तुम्ही कागदपत्र पडताळणी ही तुमच्या जवळील महानगरपालिका किंवा पंचायत समिती किंवा ज्या ठिकाणी कागदपत्र पडताळणी केंद्र ठरवून देण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन करून घेऊ शकतात.

 

आरटीई मोफत प्रवेश निवड यादी व प्रतीक्षा यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

दोन ते तीन दिवसांमध्ये आरटीई विभागाची वेबसाईट पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पालकांनी अधिकृत वेबसाईटवरून ही यादी पहावी. तुम्ही वरील लिंक वरून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे तसेच प्रतीक्षा यादीतील मुलांची यादी डाऊनलोड करू शकतात.

 

आरटीई मोफत प्रवेश निवड यादी व प्रतीक्षा यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment