शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात राज्य शासनाच्या वतीने कर्जमाफी योजना राबवण्यात आलेली आहे. मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी कर्जमुक्त व्हावा शेतकऱ्यांनी त्याच्या शेती करिता घेतलेले कर्ज माफ व्हावे या उद्देशाने ही योजना राज्यात राबविण्यात आलेली होती. कर्जमाफी योजना महाराष्ट्र अंतर्गत राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यात आलेली आहे. राज्य शासनाच्या वतीने दोन लाख रुपयांपर्यंतची पीक कर्ज माफी योजना अंतर्गत माफ करण्यात आलेली असून जे शेतकरी कर्जाची नियमितपणे दरवर्षी परतफेड करत होते, अशा शेतकऱ्यांना सुद्धा नियमित कर्ज माफी योजना अंतर्गत लाभ देण्यात येत आहे. त्यामुळे mjpsky list अंतर्गत शेतकरी मित्रांनो कर्जमाफी योजनेची तिसरी यादी ही महाराष्ट्र शासनाच्या वतीने काल जाहीर करण्यात आलेली आहे. तर आजच्या पोस्टमध्ये आपण Karj Mafi Yadi Maharashtra संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत आता mjpsky list ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेअंतर्गत लाभ मिळवलेल्या नव्हता. ज्यावेळेस महाराष्ट्र राज्यात कर्जमाफी योजना राबविण्यात आलेली होती त्यावेळेस अनेक शेतकरी त्यांच्या पीक कर्जाची नियमितपणे बँकेकडे परतफेड करत होते त्यामुळे त्यांचे ते कर्ज माफ न करता सरकारच्या वतीने अशा नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50000 प्रोत्साहन म्हणून देण्याचा निर्णय त्यावेळेस घेतला होता. त्यामुळे या योजनेअंतर्गत आतापर्यंत अनेक प्रकारच्या karj mafi list maharashtra ह्या प्रकाशित झालेल्या आहेत.
त्यामुळे Mahatma Jyotiba fule karj mafi Yojana अंतर्गत जे शेतकरी कर्जाची परतफेड नियमितपणे करत होते अशा शेतकऱ्यांच्या आतापर्यंत दोन याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या होत्या. या यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने 50000 प्रोत्साहन मिळणार आहे, तसेच अनेकांच्या बँक खात्यात मिळालेले सुद्धा आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने कर्जमाफी योजना महाराष्ट्र अंतर्गत अशा शेतकऱ्यांची तिसरी यादी mjpsky beneficiary list आज प्रकाशित करण्यात आलेली आहे. त्यामुळे कर्जमाफी योजनेच्या तिसऱ्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांना आता शासनाच्या वतीने प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये राशी प्रदान करण्यात येत आहे.
कर्ज माफी दुसरी यादी तसेच तिसरी जिल्हा निहाय यादी येथे डाऊनलोड करा
कर्जमाफी योजना तिसरी यादी कशी पहायची? Karj Mafi List Maharashtra
शेतकरी मित्रांनो कर्जमाफी योजना ची तिसरी यादी किंवा कोणतीही यादी जर तुम्हाला पाहायचे असेल तर ही यादी आपल्याला तुमच्या बँकेकडे तसेच जवळच्या सीएससी केंद्रावर उपलब्ध असते. जर तुमच्याकडे सीएससी आयडी असेल तर तुम्ही ही यादी त्या पोर्टलवरून डाऊनलोड करू शकतात. शेतकरी मित्रांनो karj mafi Yojana 3rd list आम्ही आमच्या टेलिग्राम चैनल वर सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याकरिता खाली दिलेल्या लिंक वरून तुम्हाला टेलिग्राम चैनल ला जॉईन व्हावे लागेल.
जर तुमच्याकडे सीएससी आयडी पासवर्ड असेल तर तुम्ही त्या माध्यमातून लॉगिन करून घ्या. त्यानंतर डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर जायचे आहे. आता तुमच्यासमोर तुमची csc id ज्या जिल्ह्यातील आहे त्या जिल्ह्याची यादी उपलब्ध असेल. जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील एखाद्या विशिष्ट गावाची यादी पाहिजे असेल तर त्या गावाच्या यादीवर क्लिक करून डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करा. जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील Mahatma Jyotiba fule karj mafi list संपूर्ण गावांची तसेच तालुक्यांची यादी डाऊनलोड करायची असेल तर तुम्हाला हवे असलेल्या संपूर्ण याद्या सिलेक्ट करा त्यानंतर सर्व याद्या डाउनलोड करा.
महात्मा फुले कर्ज माफी योजना यादी mjpsky shetkari karjmafi yadi
शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला महात्मा फुले कर्ज माफी योजना अंतर्गत कर्जमाफी योजनेची यादी पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची यादी डाऊनलोड करण्याकरिता दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी जाण्याची आवश्यकता नसून याच ठिकाणी तुम्हाला ती यादी पीडीएफ मध्ये उपलब्ध होणार आहे.
शेतकरी मित्रांनो वरील लिंक वरून तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेची संपूर्ण जिल्ह्याची यादी डाऊनलोड करता येणार आहे.
कर्जमाफी योजना यादीत नाव आहे आता पुढील प्रक्रिया काय?
ज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफी योजना तिसऱ्या यादीत नाव आहे, त्यांना जवळच्या सीएससी केंद्रावरून केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पन्नास हजार प्रोत्साहन रक्कम जमा करण्यात येणार आहे.