नुकसान भरपाई यादी 2022 नवीन याद्या जाहीर 1268 कोटी रुपये वितरित | Maharashtra ativrushti nuksan bharpai yadi 2022

 

शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अशी आनंदाची बातमी आलेली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात जून ते ऑक्टोबर या महिन्यात खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती, त्यामुळे आता अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने आज महत्वपूर्ण असा शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयानुसार दहा जिल्ह्यासाठी 1268 कोटी रुपये इतका निधी वितरित केलेला आहे. आता आपण नुकसान भरपाई यादी 2022 नवीन याद्या जाहीर या संदर्भात (Maharashtra ativrushti nuksan bharpai yadi 2022) संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

 

नुकसान भरपाई यादी 2022 नवीन याद्या जाहीर 1268 कोटी रुपये वितरित | Maharashtra ativrushti nuksan bharpai yadi 2022
नुकसान भरपाई यादी 2022 नवीन याद्या जाहीर 1268 कोटी रुपये वितरित | Maharashtra ativrushti nuksan bharpai yadi 2022

 

 

नुकसान भरपाई यादी 2022 महाराष्ट्र कधी जाहीर झाली? Nuksan Bharpai Maharashtra 2022 Yadi

अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने वेळोवेळी नवीन शासन निर्णय काढून निधी हा वितरित केलेला आहे. महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आज सुद्धा एक नवीन शासन निर्णय काढून दहा जिल्ह्यासाठी 1268 कोटी रुपये वितरित केले आहेत.

महत्वाचं अपडेट:- नियमित कर्ज माफी 50,000 अनुदान नवीन यादी आज जाहीर झाली. आत्ताच डाऊनलोड करा

pik nuksan bharpai list 2022 maharashtra कोणत्या शेतकऱ्याचा समावेश करण्यात आला

शेतकरी मित्रांनो Pik Nuksan Bharpai list 2022 Maharashtra मध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्वच नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या पूर्वी सुद्धा आम्ही या वेबसाईट वर अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या उपलब्ध करून दिलेल्या होत्या. आणि आज सुद्धा दहा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या नवीन याद्या उपलब्ध करून देत आहोत.

 

नुकसान भरपाई यादी 2022 महाराष्ट्र डाऊनलोड कशी करायची? ativrushti nuksan bharpai yadi 2022

शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी 2022 महाराष्ट्र डाऊनलोड करायची असल्यास तुम्हाला आम्ही या संपूर्ण याद्या उपलब्ध करून देत आहोत. नुकसान भरपाई महाराष्ट्र च्या प्रत्येक जिल्ह्यातील याद्या ह्या तुम्हाला जिल्हा बँकेत मिळणार आहे. त्याच प्रमाणे तलाठी यांच्याकडे उपलब्ध आहे. अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी 2022

 

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई 1268 कोटी रुपये नवीन यादी आत्ताच डाउनलोड करा.

 

1268 कोटी रुपये नुकसान भरपाई कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? Ativrushti Nuksan Bharpai 2022 List

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने 1268 कोटी रुपये नुकसान भरपाई वितरित करण्यासंदर्भातील शासन निर्णयात 10 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचा समावेश करण्यात आलेला आहे. ativrushti nuksan bharpai 2022 list मध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, पुणे, सातारा व सोलापूर इत्यादी जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. pik nuksan bharpai list 2022 maharashtra

 

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई चे नवीन पैसे कधी मिळणार ?

महाराष्ट्र शासनाने आज नवीन शासन निर्णय काढला आहे. आता या नंतर महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निधी पाठवेल व त्यानंतर तहसील व तलाठी यांच्या द्वारे शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई (Nuksan Bharpai Maharashtra 2022 List) ची रक्कम येणाऱ्या 1 महिन्यात जमा करण्यात येणार आहे.

अतिवृष्टी नुकसान भरपाई आज नवीन यादी जाहीर झाली. आत्ताच डाऊनलोड करा.

नुकसान भरपाई यादी 2022 संदर्भातील ही माहिती इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत रहा.