अपंग कर्ज योजना 2022 अर्ज सुरू; स्वयंरोजगारासाठी भांडवल योजना | Apang Yojana 2022 Maharashtra In Marathi

 

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने समाजाच्या विविध घटकांसाठी अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना ह्या राबविण्यात येत असतात. महाराष्ट्र शासनाच्या वतीने अपंग(दीव्यांग) व्यक्तींसाठी अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना ह्या राबविण्यात येत आहेत. अपंग व्यक्तींसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना पैकी अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल उपलब्ध करून देणारी योजना सुद्धा राबविण्यात येत आहे. आजच्या या पोस्ट मध्ये आपण Apang Karj Yojana 2022 Maharashtra अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना विषयी विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.

 

अपंग कर्ज योजना 2022 अर्ज सुरू; स्वयंरोजगारासाठी भांडवल योजना | Apang Yojana 2022 Maharashtra In Marathi
अपंग कर्ज योजना 2022 अर्ज सुरू; स्वयंरोजगारासाठी भांडवल योजना | Apang Yojana 2022 Maharashtra In Marathi

 

Table of Contents

अपंग बीज भांडवल योजना महाराष्ट्र काय आहे? Handicapped Loan Yojana Maharashtra

अपंग व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, या व्यक्तींना स्वयंरोजगार प्राप्त व्हावा या करिता Apang Bij Bhandval Yojana ही राबविण्यात येत आहे. या अपंग बीज भांडवल योजना(Apang Yojana Maharashtra) अंतर्गत अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी भांडवल उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही योजना समाज कल्याण विभाग अंतर्गत राबविण्यात येत असते. या योजनेअंतर्गत अपंग बेरोजगार असतील त्यांना स्वयंरोजगारासाठी, स्वत:चा व्यवसाय, धंदा, उद्योग, शेती पूरक उद्योग, सुरु करण्यासाठी भांडवल उपलब्ध करून देण्यात येत आहे.apang yojana online form maharashtra

अपंग बीज भांडवल योजना उद्देश:-

ही अपंग बीज भांडवल योजना(दिव्यांग योजना 2022 महाराष्ट्र) खालील उद्देशाने राबविण्यात येत आहे.

1. अपंग व्यक्तींना स्वयंरोजगार प्राप्त व्हावा.
2. अपंग व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे.
3. अपंग व्यक्तींचा व्यवयातील सहभाग वाढावा.
4. त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न.
5. अपंग व्यक्तींना समाजाचा कृतीशील घटक म्हणून जगता यावे.

या योजने अंतर्गत लाभ कोण मिळवू शकतो?

खालील अपंग प्रवर्गासाठी ही योजना(handicapped loan scheme maharashtra) राबविण्यात येत आहे.अंध,अल्पदृष्टि, कर्णबधिर,अस्थिव्यंग व मतिमंद. या अपंग व्यक्तींसाठी या योजने अंतर्गत लाभ देण्यात येत आहे.

हे नक्की वाचा:- अपंग पेन्शन योजना काय आहे? अर्ज करण्याची प्रक्रिया

अपंग बीज भांडवल योजना अटी व शर्ती:-

Apang Loan Scheme 2022 Maharashtra खालील अटी आहेत.

1. अपंग व्यक्तींचे अपंगत्वाचे प्रमाण हे 40% किंवा त्यापेक्षा जास्त असायला हवे.
2. अर्ज करणारा अर्जदार हा आपल्या महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा लागतो.
3. अर्ज करणाऱ्या अपंग व्यक्तींचे मासिक उत्पन्न हे 100000/- रुपये पेक्षा जास्त नसावे.
4. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षापर्यांत असावे.

अपंग कर्ज योजना 2022 लाभ किती मिळणार? (Handicapped Loan Scheme Benifits)

या अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी भांडवल योजना(handicapped loan scheme maharashtra in ) अंतर्गत 1 लाख 50 हजार रुपये प्रकल्पाच्या 20% किंवा जास्तीत जास्त 30 हजार रुपये पर्यंत अनुदान हे देण्यात येत आहे. हे अनुदान समाज कल्याण विभाग अंतर्गत देण्यात येत आहे. उर्वरित 80% रक्कम ही बँकेकडून कर्जाच्या स्वरुपात देण्यात येत आहे.

अर्ज प्रक्रिया आणि संपर्क:-

Apang Bhandaval Yojana अंतर्गत अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने विहित नमुन्यात करायचा आहे. अर्जाला आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून अर्ज व्यवस्थितपणे भरून सादर करायचा आहे.

हे नक्की वाचा:- कोणत्याही शासकीय विभागाची तक्रार अशी करा ऑनलाईन

अर्ज ठिकाण/ संपर्क ठिकाण How to apply for Handicapped loan scheme maharashtra

जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सर्व व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर व संबंधीत बँक.

अश्या प्रकारे या योजने अंतर्गत अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी भांडवल उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही माहिती आवडल्यास इतरांना देखील शेअर करा. अशीच माहिती वेळेवर जाणून घेण्याकरिता आमच्या वेबसाईट वर भेट देत रहा.