उसाच्या FRP मध्ये मोठी वाढ, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी | Sugarcane FRP 2022

उसाच्या FRP मध्ये मोठी वाढ, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी | Sugarcane FRP 2022

 

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. वर्ष 2022 करिता उसाचा FRP हा ३०५० रुपये असणार आहे. केंद्र सरकारच्या वतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण असा निर्णय घेतला आहे. (Sugarcane frp 2022 ) केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत शेतकऱ्यांनी केले आहे. सन 2022 करिता उसाचा FRP हा 3050 रुपये असणार आहे. उसाच्या पुढील खरेदी वर्षाकरिता ही भाव वाढ लागू असणार आहे. वर्ष 2022 मधील उसाचे खरेदी वर्ष हे ऑक्टोबर 2022 पासून सुरु होत आहे.Sugarcane FRP 2022. गेल्या वर्षी पेक्षा या वर्षीचा उसाचा FRP हा 15 रुपयांनी जास्त आहे. वर्ष 2022 चा उसाचा FRP हा 305 रुपये प्रति क्विंटल आहे.

केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या या निर्णयामुळे देशभरातील पाच कोटी ऊस उत्पादकांना लाभ होणार आहे. केंद्र शासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे की आमच्या सरकारने दरवर्षी पेक्षा जास्त Sugarcane FRP 2022 आत्तापर्यंतचा सर्वात जास्त ऊसाला FRP हा दिलेला आहे.  आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उसाच्या एफआरपी संदर्भात हा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे. वर्ष 2022 23 या साखर हंगामांकरीता केंद्र शासनाच्या वतीने उसाला  3050 इतका एफआरपी(sugarcane frp 2022) देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

केंद्र शासनाच्या वतीने देण्यात आलेला 305 रुपये प्रति क्विंटल हा दर(Fair and Remunerative Price of sugarcane) 10.25 टक्के मूळ वसुली करिता प्रत्येक उसाच्या क्विंटल मागे 3.05 रुपये इतके प्रीमियम हे प्रदान करत आहे. या उसाच्या FRP ची प्रतिक्विंटल किंमत ही ऊस उत्पादन वर होणार( Sugarcane FRP 2022) उत्पादन खर्चापेक्षा ८८.३ टक्के जास्त आहे. केंद्र शासनाच्या वतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांकरिता घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे अशा उत्पादक शेतकऱ्यांना आता 50 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळणार आहे.Sugarcane frp 2022

हे नक्की वाचा:- या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 15 हजार रुपये नुकसान भरपाई 

केंद्र शासनाच्या वतीने वर्ष 2022 चा साखर हंगाम 2022-23 करिता जो Sugarcane frp दिला आहे तो मागील वर्षाचा साखर हंगाम 2021-22 पेक्षा 2.6% जास्त आहे. Fair and Remunerative Price of sugarcane

हे नक्की वाचा:- पीक कर्ज ऑनलाईन अर्ज कसा करायचा

केंद्र शासनाच्या वतीने असे सांगण्यात आलेले आहे की केंद्र शासनाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांकरिता वेळोवेळी प्रभावी धोरणे नेमली त्यामुळे आपल्या भारत देशात मागील आठ वर्षांमध्ये ऊस लागवडीच्या क्षमतेत मोठी वाढ झालेली आहे. त्याचप्रमाणे साखर उद्योगात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. आपल्या भारत देशात 2013-14 या वर्षांमध्ये उसाचा FRP हा फक्त 210 रुपये प्रति क्विंटल होता. आणि गेल्या आठ वर्षांमध्ये केंद्र शासनाच्या वतीने उसाच्या एफ आर पी मध्ये 34% एवढी मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. त्यामुळे आता वर्ष 2022 करिता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाचा एफआरपी हा ₹३०५० हा निश्चित करण्यात आलेला आहे. या निर्णयाचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आलेले आहे. Fair and Remunerative Price of sugarcane

 

अशाप्रकारे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफ आर पी विषयीची माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये पाहिलेली आहे. ही माहिती सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पोहोचवा. अशाच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईट वर भेट देत चला.