एक शेतकरी एक डीपी योजना, असा करा अर्ज | Ek Shetkari Ek DP Yojana 2023

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात एक शेतकरी एक डीपी योजना(Ek Shetkari Ek DP Yojana) ही राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत आपण स्वतःची डीपी आपल्या शेतामध्ये बसवू शकतो. या एक शेतकरी एक डीपी योजना अंतर्गत वर्ष 2022 करिता अर्ज हे सुरू झालेले आहेत. या योजनेकरिता अर्ज कसा करायचा? या एक शेतकरी एक ट्रांसफार्मर योजना 2022 विषयी माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

एक शेतकरी एक डीपी योजना, असा करा अर्ज | Ek Shetkari Ek DP Yojana 2022
एक शेतकरी एक डीपी योजना, असा करा अर्ज | Ek Shetkari Ek DP Yojana 2022

 

Ek shetkri Ek DP Yojna 2022 ही ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. एक डीपी एक शेतकरी योजना ही 2022-23 मध्ये राबविणे करिता, 2022-23 मध्ये अर्थसंकल्पीय तरतूद ही करण्यात आलेली आहे. या वर्षी 60 हजार शेतकरी बांधवांना या Ek Shetkari Ek DP Yojana 2022 अंतर्गत लाभ हा देण्यात येत आहे.ek shetkari ek transformer yojana 2022

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आणि शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

त्यामुळे आता वर्ष 2022 करिता सुद्धा नवीन अर्ज स्वीकारणे चालू झालेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने या योजने करिता हिरवा कंदील दाखविलेला आहे. त्यामुळे आता एक शेतकरी एक ट्रांसफार्मर शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही सुद्धा खाली दिलेल्या लिंक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. त्यामुळे वर्ष 2022-23 मध्ये साठ हजार शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे.Ek shetkri Ek DP Yojna 2022,ek shetkari ek transformer yojana 2022

हे नक्की वाचा:- कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत अर्ज सुरू

या एक शेतकरी एक डीपी योजना अंतर्गत ज्या शेतकरी बांधवांनी यापूर्वी अर्ज केला होता, अशा शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये ट्रान्सफर म्हणजेच डीपी हा देण्यात आलेला आहे. या एक शेतकरी एक डीपी योजना अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळवता आला पाहिजे याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने अर्थसंकल्पामध्ये पंधराशे कोटी रुपयांची तरतूद ही केलेले आहे. त्यामुळे ही अर्थसंकल्पीय तरतूद बघता महाराष्ट्र शासनाला जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळवून देणे हा उद्देश आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने या योजने संदर्भात नवीन जीआर सुद्धा प्रकाशित केला आहे. Ek shetkri Ek DP Yojna Maharashtra 2022

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आणि शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ही माहिती आवडल्यास इतरांना देखील शेअर करा, अशाच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.