मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण Tractor Anudan Yojana 2022 मध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आलेले आहेत, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेत या वर्षी महत्वपूर्ण असे बदल करण्यात आलेले आहेत या ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र मध्ये करण्यात आलेले महत्वाचे बदल या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. Maha dbt farmers scheme Maharashtra
राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र (Tractor Anudan Yojana Maharashtra) मध्ये करण्यात आलेले नवीन बदल तसेच नवीन मार्गदर्शक सूचना ह्या आपल्याला माहिती असणे आवश्यक आहेत. जर तुम्ही ट्रॅक्टर योजना अंतर्गत अर्ज करणार असाल किंवा केला असेल तर तुम्हाला या Tractor Anudan Yojana Maharashtra मध्ये झालेले महत्वपूर्ण बदल माहीत असणे आवश्यक आहे. मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात शेतकरी बांधवांचे उत्पन्न हे वाढले पाहिजे, कृषी क्षेत्राचे आधुनिकीकरण झाले पाहिजे. या करिता आपल्या महाराष्ट्र राज्यात कृषी यंत्रिकीकरण उप अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान केंद्र पुरस्कृत आहे.
ट्रॅक्टर अनुदान योजना महत्वाचे बदल Tractor Anudan yojana Important Changes:-
Tractor Anudan yojana 2022 मध्ये खालील महत्वाचे बदल करण्यात आलेले आहेत.
1. ट्रॅक्टर अनुदान योजना अंतर्गत ट्रॅक्टर तसेच इतर चलीत अवजारांची विक्री न करता येण्या संबंधित बदल. यामध्ये जे तुम्हाला ट्रॅक्टर अनुदान मध्ये मिळालेले आहे, त्यांची विक्री ही ६ वर्षे करता येत नाही. त्याच प्रमाणे जे चलीत अवजार. तुम्हाला या योजने अंतर्गत मिळालेले आहे, ते तुम्ही कमीत कमी 3 वर्षे विक्री करू शकणार नाहीत. जर तुम्ही विक्री केली तर तुमच्या कडून तुम्हाला मिळालेली अनुदानाची रक्कम ही वसूल करण्यात येणार आहे.Shetkari Anudan Yojana Maharashtra
2. जर लाभार्थ्यास ट्रॅक्टर योजना सोबतच ट्रॅक्टर चलित अवजारे घ्यावयाचे असल्यास तर त्या लाभार्थ्यास जास्तीत जास्त तीन अवजारे पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. किंवा जास्तीत जास्त 1 लाख रुपये पर्यंत रकमेची अवजारे या पैकी जे कमी असेल ते अनुदान देय राहील.Shetkari Anudan Yojana Maharashtra
3. जर तुम्हाला ट्रॅक्टर घायचा नसेल आणि केवळ अवजारे अनुदानावर घ्यावची असेल तर किमान तुम्हाला 3 ते 4 अवजारे च किंवा 1 लाख रुपये मध्ये जेवढी अवजारे घेता येतेय तेवढी, यापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे.Shetkari Anudan Yojana Maharashtra
4. जर एखाद्या अवजाराची एकूण अनुदान रक्कम एक लाख रुपये पेक्षा जास्त असेल तर त्या शेतकऱ्यास फक्त एकाच अवजाराकरिता अनुदान देण्यात येईल. आणि या एक लाख रुपयांपेक्षा जास्त अनुदान रकमेच्या अवजारांना तालुका कृषी अधिकारी यांच्या हस्ते पूर्व संमती प्रदान करण्यात येईल. Shetkari Anudan Yojana Maharashtra
5. जर तुम्ही ट्रॅक्टर ट्रेलर अशा यंत्रांची शासनाच्या योजनेच्या माध्यमातून लाभ घेतला असेल तर तुम्हाला संबंधित यंत्रांची RTO कडे रजिस्ट्रेशन करण्याची जबाबदारी ही संबंधित शेतकरी उत्पादक विक्रेता यांची असेल. यामध्ये कृषी विभागाची कोणतीही भूमिका नसणार आहे.
6. ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःचा ट्रॅक्टर नाही परंतु त्यांना ट्रॅक्टरचलित अवजारासाठी अर्ज करायचा असल्यास अशा शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार नाही. म्हणजे ट्रॅक्टरMaha DBT Tractor Anudan Yojana नसलेल्या शेतकऱ्याला ट्रॅक्टर चलीत अवजारासाठी अनुदान मिळणार नाही. परंतु जर शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर नसेल आणि ते अविभक्त कुटुंबातील सदस्य असल्यास ज्या सदस्याकडे ट्रॅक्टर आहे त्यांनी जर ना हरकत दाखला सादर केला तर अनुदान देय राहील.(Tractor Anudan Yojana)
हे नक्की वाचा:- ट्रॅक्टर अनुदान योजना 2022 महाराष्ट्र सर्व शेतकरी बांधवांकरिता अर्ज सुरू
7. या योजनेअंतर्गत लाभ मिळाल्यानंतर सर्व प्रकारच्या यंत्रावर लाभार्थ्याचे नाव त्याचप्रमाणे एमआरपी, अनुदान वर्ष, विक्री किंमत हे नोंदणी आवश्यक आहे. मोका तपासणीच्या वेळेस याची नोंद घेण्यात येईल.Maha DBT Tractor Anudan Yojana
8. जर एखाद्या लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांनी दुसऱ्या परंतु जवळच्या तालुक्यातून आजाराची खरेदी केली असेल तर त्याची खातरजमा करण्यासाठी त्याबाबत माहिती संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून घेण्यात यावी.
9. जर यंत्र किंवा अवजार विक्रेते हे अनुदानावर विक्री करत असणाऱ्या यंत्र तसेच अवजारावर गैरप्रकार करत असेल आणि त्याद्वारे शेतकरी तसेच शासनाची फसवणूक होत असेल तर अशा विक्रेत्याची तक्रार कंपनीकडे करण्यात यावी. आणि शेतकरी बांधवांना या विक्रेत्यांकडून यंत्र तसेच अवजार खरेदी न करण्याचे आवाहन करण्यात(Tractor Yojna Maharashtra) यावी.Maha DBT Tractor Anudan Yojana
10. ज्या लाभार्थ्यांना या mahadbt farmer scheme योजनेअंतर्गत यंत्र तसेच अवजारासाठी लाभ मिळालेला आहे अशा लाभार्थ्यांनी ज्याप्रमाणे पोर्टलवर कोटेशन तसेच टेस्ट रिपोर्ट सादर केलेला आहे त्या रिपोर्ट प्रमाणे यंत्र तसेच अवजारे खरेदी करणे आवश्यक आहे.Tractor Yojna Maharashtra
11. या महाडीबीटी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत (Maha DBT Tractor Anudan Yojana) ज्या शेतकरी बांधवांना लाभ मिळालेला आहे अशा शेतकरी बांधवांना आता यंत्र तसेच अवजारे खरेदी करण्याकरिता ते यंत्र रोखीने खरेदी करता येणार नाही, यंत्र खरेदी करण्याकरिता कॅशलेस पद्धतीचा वापर करावा लागणार आहे.mahadbt farmer portel
12. ज्या यंत्र अवजारांची अनुदानाची रक्कम ही एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशा अवजारांची मार्गदर्शक सूचना प्रमाणे टक्केवारीनुसार प्रत्येक महिन्याला संबंधित अधिकारी हे तपासणी करतील.Tractor Yojna Maharashtra
13. या महाडीबीटी ट्रॅक्टर योजना अंतर्गत (mahadbt farmer scheme) ज्या तालुक्यांमध्ये कृषी अवजारे बँक स्थापित झालेले नाहीत अशा तालुक्यांना प्राधान्य लक्षाक देण्यात येणार आहे.mahadbt farmer portel
14. या योजनेअंतर्गत मळणी यंत्रासाठी देण्यात येत असलेल्या योजना मध्ये सूचना क्रमांक तीन व चार या रद्द करण्यात आलेल्या आहे.
15. केंद्र शासनाने 17 मे 2022 रोजी पत्र देऊन त्यांनी काढणी पश्चात यंत्र अवजाराच्या क्षमतेमध्ये अनुदान मर्यादा सुधारित केलेल्या आहे तसेच काही नवीन अवजारांच्या सुद्धा अनुदान मर्यादा ह्या निश्चित केल्या त्याप्रमाणे अनुदान देय राहील.Tractor Yojna Maharashtra
16. जर रुपये एक लाख पेक्षा जास्त अनुदान असणाऱ्या यंत्र किंवा अवजारांकरिता एकाच कुटुंबातील एका पेक्षा जास्त लाभार्थ्याची निवड झाली तर अशावेळी कोणत्याही एका सदस्याला अनुदान देण्यात येईल.mahadbt farmer portel
17. जर लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांनी ज्या अवजाराकरिता निवड झालेली होती त्याऐवजी कमी जास्त क्षमतेच्या त्या अवजारांची खरेदी केली असल्यास अशा वेळेस जे मूळ निवड झालेले अवजार आहे ते किंवा त्यापेक्षा शेतकरी बांधवांनी खरेदी केलेले अवजार यापैकी कमी अनुदान असलेली रक्कम देय राहील. Tractor Yojna Maharashtra
18. महाडीबीटी शेतकरी पोर्टल वर ( mahadbt farmer portel ) ज्या शेतकरी बांधवांची सोडती द्वारे निवड झालेली आहे अशा शेतकरी बांधवांना सर्व आवश्यक कागदपत्रे दहा दिवसात अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच ज्या शेतकरी बांधवांना या योजनेअंतर्गत पूर्वसंमती मिळालेली असेल अशा शेतकरी बांधवांना 30 दिवसाच्या आत यंत्र तसेच अवजारांची खरेदी करून महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर बिल अपलोड करणे आवश्यक आहे.
19. या महाडीबीटी फार्मर्स पोर्टलवर अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी बांधवांना लाभ घेण्याकरिता सक्षम अधिकाऱ्यांनी प्रदान केलेले स्वतःच्या नावाचे कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जात प्रमाणपत्र हे सादर करणे बंधनकारक आहे. लाभार्थी शेतकऱ्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांची जात प्रमाणपत्र वैद्य धरण्यात येणार नाही.
असे अनेक महत्त्वपूर्ण बदल महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर देण्यात येणाऱ्या योजनांकरिता करण्यात आलेली आहे त्यापैकी शेतकरी बांधवांकरिता महत्त्वपूर्ण असलेले बदल आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेतले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांविषयीची ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा. अशाच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.