अनेक नागरिक जमीन विकत घेतात परंतु जमीन विकत घेतल्यानंतर सुद्धा आपली जमीन विकत घेतलेल्या क्षेत्रा एवढीच आहे की नाही याची पूर्तता करण्यासाठी अनेक मोजणी करण्यास इच्छुक असतात, अशाच नागरिकांना आपल्या जमिनीची मोजणी करायची असेल तर आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया करून शासकीय पद्धतीने जमिनीची मोजणी करून मिळेल, परंतु ही मोजणी करत असताना कशा पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची नेमकी प्रोसेस काय आहे? शेतकऱ्यांना काय करावे लागणार असा प्रश्न पडतो? त्यामुळे जर तुमच्या जमिनीची शासकीय मोजणी करण्यासाठी अर्ज करावा लागेल.
अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम भूमी अभिलेख विभागाच्या वेबसाईटला ओपन करावी लागेल https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम जमीन मोजणी 2 हे ऑप्शन पुढे येईल त्या ऑप्शनला निवडावे लागणार आहे, त्यानंतर नवीन वापर करताना तुम्ही हे पर्याय निवडावे, होम पेजवर येऊन लॉगीन करून घ्या. नोंदणी त्यासह शिलकामध्ये योग्य निवडा.
त्यानंतर पर्याय निवडून पुढे कोणत्या कार्यालयामार्फत मोजणी करायची आहे ते ऑप्शन दाखवले जाईल त्या ऑप्शन मधील कोणतेही योग्य प्रकारे तुमच्या सोयीनुसार एक औषध निवडा व त्यावरच संपूर्ण माहिती भरून अर्ज करा, म्हणजेच शासकीय नोंदणीचे प्रकरण भरावी लागेल अशा पद्धतीने अत्यंत सहजरीत्या अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जमिनीची नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते आता शेतकऱ्यांना शासकीय नोंदणी सुद्धा अत्यंत सहजरीत्या पूर्ण करणे शक्य झालेले आहे.