मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा दुसरा टप्पा राबवण्यास मंजूर देण्यात आलेली असून दुसऱ्या टप्प्यामध्ये राज्यातील एकूण 21 जिल्ह्यातील विविध गावांचा समावेश पोखरा योजनेच्या माध्यमातून असणार आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आता या पोखरा योजनेच्या माध्यमातून चांगला लाभ घेता येईल त्यामुळे तुमचे गाव पोखरा योजनेमध्ये समाविष्ट आहे का हे बघणे अत्यंत गरजेचे आहे ज्या शेतकऱ्यांना पोखरा योजनेअंतर्गत विविध लाभ घ्यायची असतील अशा नात्यांचे गाव पोखरा योजनेसाठी पात्र असणे गरजेचे आहे.
त्यामुळे विविध जिल्ह्याची पोखरा योजनेची यादी जाहीर करण्यासाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यांचा कोणत्या गावांचा समावेश आहे हे सुद्धा जाणून घेऊयात तसेच महाराष्ट्रातील एकूण 21 जिल्ह्यांचा समावेश प्रोग्राम योजनेमध्ये करण्यात आलेला आहे.छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशीव, लातूर, नांदेड, हिंगोली तर विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली, जळगाव व नाशिक एकूण 21 जिल्ह्यांचा समावेश पोखरा योजनेमध्ये करण्यात आलेला आहे.
पोखरा योजनेमध्ये 21 जिल्ह्यातील 6959 गावांस मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळे अशा गावातील लाभार्थी प्रोग्राम योजनेअंतर्गत मोठ्या संख्येने शेतीच्या विविध प्रकारचे उपकरणाचा लाभ घेऊ शकतील.आहे.छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशीव, लातूर, नांदेड, हिंगोली, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, जळगाव व नाशिक अशाप्रकारे वरील जिल्ह्यातील विविध गावांचा समावेश पोखरा योजनेत करण्यात आलेला आहे.