आपले सरकार सेवा केंद्र अर्ज सुरू | csc centre application start

आपले सरकार सेवा केंद्र साठी अर्ज हे सुरू झालेले आहे. आपले सरकार सेवा केंद्र साठी जाहिरात निघालेली आहे.  आपले सरकार सेवा केंद्र सांगली साठी आपले सरकार सेवा केंद्र च्या vacancy खाली असल्याने Aple sarkar new registration sangli साठी जाहिरात ही निघालेली आहे. आजच्या या लेखा मध्ये आपण आपले सरकार सेवा केंद्र साठी अर्ज कसा करायचा, कागदपत्रे कोणती लागतात तसेच अर्ज प्रक्रिया आणि अर्जाचा नमुना आपण आजच्या या लेखा मध्ये पाहणार आहोत.

आपले सरकार सेवा केंद्र अर्ज सुरू | csc centre application start

 

आजच्या काळात कोणतेही ऑनलाईन काम असले की, आपल्याला सेतू केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र किंवा कॉमन सव्हीस सेंटर( csc centre CSC -VLE) ची गरज पडत असते.

हे सुध्दा वाचा:- फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र अर्ज सुरू असा करा अर्ज

सामान्य लोकांसाठी आपले सरकार सेवा केंद्र हे खूप जास्त प्रमाणात उपयोगी पडत आहे. Apale sarkar seva kendra च्या माध्यमातून केंद्र किंवा राज्य सरकारच्या विविध योजनांसाठी अर्ज करू शकतो. केंद्र तसेच राज्य सरकार वेळोवेळी लोक कल्याणाच्या योजना जाहीर करत असतात. आणि या पैकी बऱ्याच योजनांसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करावा लागतो. अनेक कागदपत्रे आपण csc centre वरून काढू शकतो, जसे की उत्पन्न दाखला, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमी लेयर, अधिवास, राष्ट्रीयत्व तसेच इतर कागदपत्रे.  त्यामुळे आपल्याला हा अर्ज csc centre किंवा आपले सरकार सेवा केंद्र च्या माध्यमातून करायचा असतो. अशा सर्व योजना ह्या ग्रामीण भागात पोहचविण्याचे काम हे csc centre पार पाडत असते. त्यामुळे जर तुमच्या कडे आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू केंद्र असेल तर तुम्ही ग्राहकांना सेवा पुरवून चांगले उत्पन्न कमवू शकतात.
aaple sarkar seva kendra मिळवून तुम्ही रोजगार मिळवू शकतात.

आपले सरकार सेवा केंद्र अर्ज प्रक्रिया:- setu Kendra application process:-

नवीन आपले सरकार सेवा केंद्र ची जाहिरात ही सांगली जिल्ह्यासाठी निघालेली आहे. सांगली जिल्ह्यासाठी 18 vacancy साठी अर्ज सुरू झालेले आहेत. जर तुम्ही सांगली जिल्ह्यातील असाल तर aaple sarkar seva kendra साठी अर्ज करू शकतात. आणि सेतू सुविधा केंद्र मिळवू शकतात.

हे नक्की वाचा:- शेअर मार्केट म्हणजे काय? शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करायची

आपले सरकार सेवा केंद्र अर्ज करण्याची अंतिम तारीख:-

आपले सरकार सेवा केंद्र सांगली साठी अर्ज करण्याचा कालावधी हा ०६ जानेवारी २०२२ ते २० जानेवारी २०२२ पर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २० जानेवारी २०२२ आहे.

आपले सरकार सेवा केंद्र अर्ज कसा करायचा how to apply for apale sarkar seva kendra (setu Kendra):-

आपले सरकार सेवा केंद्र सांगली जिल्हा साठी अर्ज करण्यासाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. सर्व प्रथम तुम्ही अर्ज डाऊनलोड करून घ्या. अर्जाचा नमुना आम्ही तुम्हाला या लेखा च्या शेवटी दिलेला आहे, तिथून तुम्ही अर्ज डाऊनलोड करून घ्या त्याला आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून तो अर्ज व्यवस्थित पद्धतीने भरा. व खालील पत्यावर नेऊन जमा करावा लागेल.

सेतू संकलन समिती, महसूल शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली आवक बारनिशी

या ठिकाणी तुम्हाला तुमचा आपले सरकार सेवा केंद्र चा अर्ज हा  ०६ जानेवारी २०२२ ते २० जानेवारी २०२२ या तारखेत जमा करण्याचा आहे अर्ज स्वीकारण्याचा कालावधी हा सकाळी ९. ४५ ते सायंकाळी ६. १५ पर्यंत राहणार आहे. शेवटची तारीख २० जानेवारी २०२२ सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहील.

आपले सरकार सेवा केंद्र सांगली जिल्हा अर्ज व जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज डाउनलोड

Maha e-seva kendra आवश्यक कागदपत्रे:-

१) अर्ज दाराचे आधारकार्ड

२) अर्ज करणाऱ्याचे MSCIT प्रमाणपत्र किंवा CCC प्रमाणपत्र

३) पदवी चे प्रमाणपत्र

४) pan card

५) CSC ID  प्रमाणपत्र(असल्यास)

५)तुम्ही ज्या गावात केंद्र टाकणार आहात त्या ग्रामपंचायत चा ना हरकत दाखला जोडावा लागतो.

७)तुम्ही ज्या जागेत केंद्र टाकणार आहात जागेचा पुरावा किंवा जागा किरायाने घेतली असेल तर त्या जागेचा भाडे करार जोडावा.

हे सुध्दा वाचा:- सण १९८० पासूनचे जुने सातबारा उतारा व फेरफार आता पहा ऑनलाईन