आपण या लेखामध्ये आजचे आपल्या महाराष्ट्र राज्यातील कापूस व सोयाबीन या दोन पिकांचे विविध बाजार समिती मधील बाजार भाव हे पाहणार आहोत. त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचा.bajar bhav, cotton market price, kapus bajar bhav, soyabin bajar bhav
सध्याची शेत मालाच्या बाजार भाव ची परिस्थिती बघता आज कापूस या पिकाचे बाजार भाव हे स्थिर आहे. गेल्या १५ ते २० दिवसापासून कापूस या पिकाचे बाजार भाव हे आपल्याला स्थिर राहताना दिसत आहे. कापसाचे बाजार भाव हे ८००० ते ८५०० या दरम्यान किमती किंचित प्रमाणात कमी जास्त होत आहे. आपण खाली प्रत्येक बाजार समिती मधील कापसाचे बाजार भाव हे दर्शविले आहे.
हे सुध्दा वाचा:- पी एम किसान सन्मान निधी योजना चां दहावा हप्ता पाहिजे असेल तर हे काम करावेच लागेल?
सोयाबीन या पिकाचे बाजार भाव सध्या ही पूर्व स्थितीत येताना दिसत आहे. कारण एकदम सुरुवातीला सोयाबीन या पिकाने ११००० रुपये पर्यंत उच्चांक हा गाठला होता. परंतु त्या वेळेस फार कमी शेतकऱ्यांनी सोयाबीन चा साठा ठेवला होता. त्यानंतर सोयाबीन एकदम कमी होऊन ३००० पर्यंत आले होते. आणि आता एक ते दीड महिना पूर्व सोयाबीन ला असलेले बाजार भाव हे ४७००-५००० पर्यंत होते. नंतर भाव वाढून ७००० पर्यंत गेले होते. परंतु या ८ ते १० दिवसापासून ५९००-६१०० पर्यंत असलेले हे सोयाबीन या पिकाचे बाजार भाव हे जास्तीत जास्त दर हा ७००० रुपये पर्यंत गेला आहे.
कापूस व सोयाबीन या पिकाचे आजचे बाजार भाव खालील प्रमाणे आहेत:-
आजचे कापूस बाजार भाव:-aajche kapus bajar bhav
आजचे कापूस व सोयाबीन चे बाजार भाव | Today’s Cotton and Soybean Market Price |
आजचे सोयाबीन बाजार भाव:-aajche soyabin bajar bhav
आजचे कापूस व सोयाबीन चे बाजार भाव | Today’s Cotton and Soybean Market Price |
समोर कापूस व सोयाबीन या पिकाचे बाजार भाव कशे राहतील:-
आता इथून पुढे सोयाबीन व कापूस या पिकाचे बाजार भाव हे कसे राहतील याचा अंदाज घेतला असता, बाजार भाव हे या वर्षी चांगले राहतील अशी आशा आहे. परंतु कोरोणा आणि इतर परिस्थितीचा प्रभाव हा कापूस तसेच सोयाबीन या पिकांच्या बाजार भावावर होऊ शकतो.
हे नक्की वाचा:- आता जमीन नावावर करण्यासाठी लागणार फक्त १०० रुपये
ही माहिती आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना पाठवा. त्यासाठी हा लेख शेअर करा.