नरेगा जॉब कार्ड यादी पहा ऑनलाइन Narega Job Card list

नरेगा जॉब कार्ड यादी पहा ऑनलाइन संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये पाहिले आहे.मित्रांनो तुम्ही तुमच्या गावातील नरेगा जॉब कार्ड ची यादी घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या गावातील सर्व जॉब कार्ड धारकांची यादी कशी पाहायची या विषयी संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये पाहिली आहे.(narega job card list)

 

मित्रानो आपल्या देशातील गरीब व गरजू लोकांना रोजगरनिर्मिती व्हावी त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये रोजगार निर्माण झाला पाहिजे. या साठी शासन तर्फे नरेगा योजना राबविण्यात येत असते. या मध्ये लाभार्थ्यांना एक जॉब कार्ड त्यालाच narega card असे म्हणू शकतो. या लेखा मध्ये आपण नारेगा जॉब कार्ड यादी कशी पहायची हे पाहणार आहोत.

 

Manarega Job Card list Maharashtra online मनरेगा जॉब कार्ड यादी पहा ऑनलाइन
नरेगा जॉब कार्ड यादी पहा ऑनलाइन Narega Job Card list

 

 

 

जॉब कार्ड काय आहे:-

नरेगा जॉब कार्ड यादी पहा ऑनलाइन मित्रांनो महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत ग्रामीण भागांमध्ये राहणाऱ्या गरजू व गरीब लोकांना जॉब कार्ड देण्यात येत असते.रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत असतात. व त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला देण्यात येत असतो. नवीन जॉब कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये अर्ज करायचा असतो.आणि अर्ज केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नावे एक जॉब कार्ड बनवून देण्यात असते आणि हे जॉब कार्ड मिळाल्यानंतर तुम्ही ग्रामपंचायत अंतर्गत येणारी सर्व कामे ही जॉब कार्ड च्या माध्यमातून करू शकता आणि रोजगार मिळू शकतात.तुम्हाला हा अर्ज ग्रामपंचायत मधील रोजगार सेवकाकडे किंवा ग्रामपंचायत सरपंच याकडे संपूर्ण अर्ज भरुन त्याला जी कागदपत्रे लागतात ती जोडून जमा करावा लागेल.

 

 

 

नरेगा जॉब कार्ड ची यादी ऑनलाईन कशी पाहायची  How to view Narega job card list online

मित्रांनो तुमच्या गावाची मनरेगा जॉब कार्ड ची संपूर्ण यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगल क्रोम ब्राउजर किंवा मग तुम्ही जे ब्राऊजर वापरत असाल ते ब्राउझर ओपन करायचे आहे आणि ते ब्राउझर ओपन केल्यानंतर त्या सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला manarega हे टाइप करून सर्च करायचे आहे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर

 

https://nrega.nic.in/netnrega/home.aspx

 

ही ही वेबसाइट दिसेल तर तुम्हाला या वेबसाईटवर क्लिक करायचे आहे आता यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ही वेबसाइट ओपन होईल.आता तुम्हाला थोडा झूम करायचे आहे त्यात तुम्हाला मेनू बार मध्ये

Gram panchayat job card yadi narega job card list Maharashtraमनरेगा जॉब कार्ड यादी पहा ऑनलाइन

 

 

 

आता तुम्हाला panchayats GP/PS/ZP हा ऑप्शन दिसेल तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Gram panchayat या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.(Narega Job Card list Maharashtra online)

 

 

ग्रामपंचायत नावाच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता आपल्या समोर अनेक पर्याय तुम्हाला दिसेल त्या पैकी तुम्हाला Generate reports या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.

 

ठिबक सिंचन योजना ची नवीन लाभार्थी यादी पहा ऑनलाइन

 

जनरेटर रिपोर्ट नावाच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता आपल्यासमोर भारत देशातील संपूर्ण राज्याची यादी दिसेल त्या पैकी तुम्हाला आपले महाराष्ट्र राज्य निवडून द्यायचे आहे. Maharashtra या पर्यायावर क्लिक करा. narega job card new list

 

आता तुम्हाला financial year, district,block आणि तुम्हाला ज्या ग्रामपंचायत मधील नरेगा जॉब कार्ड ची यादी पाहिजे असेल ती Grampanchayat निवडून घ्या. तुम्हाला ज्या वर्षाची ग्रामपंचायत ची जॉब कार्ड ची यादी पाहिजे असेल ते वर्ष तुम्ही या ठिकाणी निवडा. या सर्व बाबी निवडल्यानंतर आता तुम्हाला खाली Proceed नावाचा ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.narega job card list Maharashtra

Narega Job Card list Maharashtra मनरेगा जॉब कार्ड यादी पहा ऑनलाइन

 

 

आता तुम्हाला R1 या पर्याया मध्ये job card/Registration या पर्याय मध्ये 5 नंबर च्या Job card/Employment Register या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

 

 

त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता आपल्यासमोर तुमच्या गावातील संपूर्ण जॉब कार्ड धारकांची यादी ओपन झालेली दिसेल.

 

या यादीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कलर मध्ये नावे दिसतील परंतु जे नावे ग्रीन कलर मध्ये आहे ते narega job card धारक सध्या चालू वर्षांमध्ये त्यांना काम मिळालेले आहे.

 

मित्रांनो जॉब कार्ड च्या लिस्टमध्ये तुम्हाला खालील प्रकारे कलर च्या रूपामध्ये वेगवेगळ्या कलर मध्ये वेगळी नावे दिसतील त्या कलर चा अर्थ खालीलप्रमाणे होतो:-

 

 

Green: Job Card With Photograph And Employment availed

Gray:Job Card With Photograph and no Employment availed

SunFlower:Job Card Without Photograph and Employment availed

Red:Job Card Without Photograph and no Employment availed

 

मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या गावातील Narega Job Card ची संपूर्ण यादी ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या पाहू शकता.

 

मित्रांनो जर तुम्हाला हा आजचा लेख आवडला असेल तर तुमच्या जवळील मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही महत्वपूर्ण माहिती मिळेल.

 

अशीच महत्वपूर्ण माहिती वेळेवर मिळविण्यासाठी आमच्या teligram चॅनल ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा.