हरवलेला आधार कार्ड चा नंबर शोधणे Find the lost Aadhar card number

हरवलेला आधार कार्ड चा नंबर शोधणे Find the lost Aadhar card number

 

मित्रांनो बऱ्याच वेळेस आपलं आधार कार्ड हे हरवल्या जाते किंवा वेळेवर सापडत नाही.तेव्हा आपल्याला आपल्या आधार कार्ड चा नंबर ही माहित नसतो त्यामुळे आपली खूप तारांबळ उडते. या लेखामध्ये आपण आधार कार्ड चा नंबर फक्त आपले नाव वापरून कश्या पद्धतीने शोधायचे ते पाहणार आहोत.

 

 

हरवलेला आधार कसा मिळवायचा how to find the lost Aadhar card number :-

 

जर आपला आधार कार्ड गमावला असेल तर आपण पुन्हा आपला आधार मिळवू शकता, सर्व प्रथम तुम्हाला uidai च्या www.uidai.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

 

हरवलेला आधार कार्ड चा नंबर शोधणे
हरवलेला आधार कार्ड चा नंबर शोधणे

 

  • आता एक नवीन पृष्ठ उघडेल ज्यामध्ये आपल्याला Get Adhar या ऑप्शन दिसेल त्यामधे retrieve lost or forgotten UID/EID पर्यायावर क्लिक करावे लागेल.
हरवलेला आधार कसा मिळवायचा how to find the lost Aadhar card numbe
हरवलेला आधार कार्ड चा नंबर शोधणे how to Find the lost Aadhar card number

 

 

  • त्यामधे आपल्याला आधार नंबर किंवा Enrollment id जे माहित करून घ्यायचं असेल ते select करा.आधार कार्ड नंबर माहित करून घ्यायचं असेल तर adhar no या पर्याय निवडा.
  • दुसर्या टॅबमध्ये, आपल्याला आपले पूर्ण नाव लिहावे लागेल आधार कार्ड मध्ये जसे नाव असेल तेच नाव तुम्हाला टाकायचे आहे.
  • त्या नंतर तुम्हाला तुमचा mibile number टाकायचा आहे.
  • पुढे दिलेल्या बॉक्स मध्ये तुम्हाला captcha जशास तसा टाकायचा आहे.
  • त्यानंतर send otp या पर्यायावर क्लिक करावे.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या mobile वर आलेला otp(one time password) टाकायचा आहे.
  • त्यानंतर तुमच्या मोबाईल वर एक टेक्स्ट मेसेज येईल आणि त्यामधे तुमचा आधार कार्ड नंबर दिलेला असेल.

 

आधार कार्ड संबंधित सर्व कामे करण्यासाठी तुम्ही m adhar नावाचे मोबाईल application हे गूगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करून त्याचा वापर करू शकतात. आधार कार्ड नंबर आणि otp टाकून तुम्ही त्या अँप मध्ये लॉगिन करून घ्यावे. त्या नंतर तुम्हाला त्या अँप मध्ये अनेक आधार कार्ड संबंधित पर्याय दिसतील. त्या अँप मधून तुम्ही तुमचे आधार कार्ड डाऊनलोड करणे, आधार कार्ड सोबत कोणती बँक अकाऊंट लिंक आहे हे तपासणे, मोबाईल नंबर चेक करणे, तसेच इतर आवश्यक कामे करू शकतात.

 

 

ही माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

 

 

Leave a Comment