MSP 2023: ब्रेकिंग न्युज, खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ, शेतकऱ्यांना मोठा दिलासा, आता एवढा मिळेल पिकांना शासकीय दर
केंद्र शासन दरवर्षी खरीप पिकांचे एमएसपी ठरवत असतो. यावर्षी देशातील केंद्रीय मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला असून खरीप पिकांच्या …