राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंतर्गत विविध प्रकारच्या घोषणा वारंवार केल्या जात आहे, तसेच या घोषणा मधून सर्वसामान्यांचे हित साधन्यासाठी हा प्रयत्न असून त्यांनी एक घोषणा केलेली आहे व त्या घोषणेनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये विविध भागांमध्ये तब्बल दीड लाख पदांची भरती करण्यात येणार अशा अशा प्रकारची घोषणा माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे.
राज्यामध्ये अनेक तरुण भरतीसाठी प्रयत्नात असतात त्यामुळे अशा तरुणांसाठी ही भरती अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण या भरतीमध्ये राज्यातील अनेक बेरोजगार तरुण यांना योग्य नोकरी मिळेल. व बेरोजगार तरुणांची संख्या सुद्धा कमी होण्यास मदत होईल.त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये लवकरच दीड लाख पदांची भरती केली जाईल.
राज्यामध्ये झालेल्या नोकर भरती संदर्भातील बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते, त्यानुसार राज्यामध्ये आरोग्य, शिक्षणासह अनेक भागांमध्ये दीड लाख पदांची भरती केली जाईल तसेच ही भरती पदांवरील कर्मचारी निवृत्त होण्यापूर्वीच तब्बल तीन महिने आधी भरती प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशा प्रकारची माहिती अजित पवार यांनी केलेली आहे. त्यामुळे राज्यातील नोकरीसाठी प्रयत्न असलेल्या तरुणांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे.
रिझर्व बँकेमध्ये नोकरीची उत्तम संधी, तब्बल 450 जागांची भरती, आत्ताच ऑनलाईन अर्ज करा