Arogya Vibhag Bharti : आरोग्य विभागामध्ये तब्बल 10949 जागांची भरती, आत्ताच ऑनलाईन अर्ज करा

अनेक उमेदवार नोकरीच्या शोधात असतात, व अशा उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झालेली आहे, आरोग्य विभागा अंतर्गत रिक्त पदांची भरती केली जाणार आहे, जर उमेदवार शेतकरी पूर्ण तसेच इतर दिलेल्या अटींमध्ये पात्र असेल तर उमेदवार अर्ज करू शकतात. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची जाहिरात वाचावी,नंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

आरोग्य विभाग भरती |Arogya Vibhag Bharti|

पदसंख्या – 10949 जागा

अर्ज प्रक्रिया – ऑनलाइन

वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे

अर्ज प्रक्रिया

  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.
  • पोस्टाद्वारे किंवा इतर पद्धतीने अर्ज केलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
  • शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात. परंतु शेवटच्या तारखेनंतर उमेदवारांना अर्ज करता येणार नाही.
  • अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात वाचून घ्यावी. त्यानंतरच उमेदवारांनी अर्ज करणे.
  • जाहिराती मध्ये भरती संबंधित संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे तसेच भरतीच्या काही अटी व शर्ती सुद्धा देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये उमेदवार पात्र असायला हवे.
  • आवश्यक कागदपत्रे योग्य साईज नुसार अपलोड करावी. अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023

गटानुसार पदसंख्या 

क्र गट पदसंख्या
1 गट क 4010 जागा
2 गट ड

6939 जागा

Arogya Vibhag Bharti : आरोग्य विभागामध्ये तब्बल 10949 जागांची भरती, आत्ताच ऑनलाईन अर्ज करा

गट क भरतीची जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा

Arogya Vibhag Bharti : आरोग्य विभागामध्ये तब्बल 10949 जागांची भरती, आत्ताच ऑनलाईन अर्ज करा

गट ड भरतीची जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा

Arogya Vibhag Bharti : आरोग्य विभागामध्ये तब्बल 10949 जागांची भरती, आत्ताच ऑनलाईन अर्ज करा

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा