मित्रांनो खरीप पीक विमा योजना 2022 Kharip Pik Vima Yojana 2022 अर्ज सुरू झालेले आहेत. ज्या शेतकरी बांधवांना त्यांच्या शेत पिकांचा खरीप पीक विमा काढायचा असेल, त्या शेतकरी बांधवांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करून घ्यावे. कारण की शेवटची तारीख जवळ आली की, पीक विमा योजना ची वेबसाईट ही स्लो होते. आजच्या या पोस्टमध्ये आपण खरीप पीक विमा 2022(Kharip Pik Vima Yojana 2022) करिता पीक विमा काढताना शेतकरी बांधवांना भरावा लागणारा पीकनिहाय विमा हप्ता किती आहे(Kharip Pik Vima 2022 Insurance premium to be paid by farmers ) या विषयी विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. Pik Vima Hapta Rakkam, pik vima Hapta
खरीप पीक विमा 2022 पीकनिहाय विमा हप्ता | Kharip Pik Vima 2022 Insurance premium to be paid by farmers |
खरीप पीक विमा योजना 2022 पीकनिहाय विमा हप्ता (Kharip Pik Vima 2022 Insurance premium to be paid by farmers) :-
मित्रांनो जेव्हा आपण पीक विमा योजना अंतर्गत पीक विमा काढत असतो, त्यावेळेस आपल्याला पीक विम्याची शेतकरी बांधवांच्या हिश्याची विमा हप्ता रक्कम ही पेड करावी लागत असते. त्यानंतर राज्य सरकारन त्यांच्या हिश्याची रक्कम भरते आणि केंद्र सरकार त्यांच्या हिश्याची रक्कम ही पीक विमा कंपनी ला पेड करत असते.
त्यामुळे आता आपण खरीप पीक विमा योजना 2022 करिता शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या पिकांकरीता किती रक्कम विमा हप्ता म्हणून खरीप पीक विमा 2022( Kharip Pik Vima Yojana 2022) करिता पेड करायची याविषयी, याविषयी माहिती जाणून घेत आहोत.
Pik- ज्वारी- शेतकरी बांधवांना भरायची विमा हप्ता रक्कम ५४० रुपये व विमा संरक्षित रक्कम २७ हजार रुपये
Pik – भुईमूग- शेतकरी बांधवांना भरायची विमा हप्ता रक्कम ७६० रुपये व विमा संरक्षित रक्कम ३८ हजार रुपये
Pik- सोयाबीन- शेतकरी बांधवांना भरायची विमा हप्ता रक्कम ९२५ रुपये व विमा संरक्षित रक्कम ४९ हजार रुपये तर
Pik – मूग व उडीद- शेतकरी बांधवांना भरायची विमा हप्ता रक्कम ४०० रुपये व विमा संरक्षित रक्कम २० हजार रुपये
Pik – तूर – शेतकरी बांधवांना भरायची विमा हप्ता रक्कम ७०० रुपये व विमा संरक्षित रक्कम ३५ हजार रुपये
Pik – kapus- शेतकरी बांधवांना भरायची विमा हप्ता रक्कम २ हजार ३१० रुपये व विमा संरक्षित रक्कम ५२ हजार रुपये.
सर्व खरीप पिकासाठी जोखीम स्तर ७० टक्के आहे.
अश्या प्रकारे वरील दिलेली रक्कम ही शेतकरी बांधवांना खरीप पीक विमा 2022(kharip peek vima 2022) भरताना पीक विमा हप्ता रक्कम भरायची आहे.
मित्रांनो पीक शेतकरी बांधवांनी पीक विमा काढताना विमा हप्ता विषयीची भरायची रक्कम विषयी माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेतली आहे. ही माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.