जिल्हा परिषद योजना जालना ZP Yojana Jalna

जिल्हा परिषद योजना जालना ZP Yojana Jalna मित्रांनो पंचायतराज व्यवस्थेमध्ये जिल्हा परिषद ही एक महत्त्वाची पंचायती राज व्यवस्था असून जिल्हा परिषदेला अनन्य साधारण महत्व आहे तसेच जिल्हा परिषद ही वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत असते.या योजना जिल्हा परिषद मार्फत पंचायत समिती मध्ये सुध्दा राबवल्या जातात.  ग्रामीण भागा मध्ये विकास करण्याासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती महत्वाची भूमिका बजावत असते. जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील लोकांसाठी शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते, यामधे सेवा प्रदान करत असते.

 

जिल्हा परिषद ही समाजातील विविध घटकांसाठी अनेक योजना राबवत असते लाभार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज मागवून देण्यात येत असतो.जिल्हा परिषदेमार्फत पंचायत समितीमध्ये योजना राबविण्यात येत असतात

 

ग्रामीण जनतेद्वारे निर्वाचित असलेल्या सार्वजनिक संस्था जिल्हा परिषदेचे नियमन करते. जालना जिल्ह्यात एकूण आठ पंचायत समित्या आणि 782 ग्राम पंचायती आहे.‘ZP Yojana Jalna’,Jalna Zp scheme 

 

जालना जिल्हा परिषद zp schemes जिल्हा परिषद योजना जालना ZP Yojana Jalna Zillha Parishad Yojna
ZP yojana

 

 

 

जिल्हा परिषद योजना जालना

 

अनेक योजनांच्या ऑनलाइन अर्जासाठी विभागाचे नाव पुढीलप्रमाणे आहे.

पशुसंवर्धन विभाग

कृषी विभाग

समाज कल्‍याण विभाग

महीला व बालकल्याण विभाग

असे विभाग पाडण्यात आले असून या विभागामार्फत योजना राबविण्यात येत आहेत.

 

 

 

या पैकी महीला व बालकल्याण विभाग अर्ज सुरू आहेत.

 

महिला व बाल कल्याण विभाग

महिला व बाल कल्याण विभाग योजना – “ZP Yojana Jalna”

महिला व बालकल्याण विभाग मार्फत खालील योजनांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.सध्या जालना जिल्ह्यात खालील योजनांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू आहेत.

 

१)ग्रामिण भागातील मुलींसाठी शाळेत जाण्याकरिता सायकल पुरविणे या योजनेकरिता करावयाचा अर्जाचा नमुना सन-2020-2021

 

२)महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परीषद जालना यांच्या मार्फत 90%अनुदानावर ग्रामिण भागातील महिलाना विविध साहित्य पुरविणे या योजने अंतर्गत पिकोफॉल मशिन करीता करावयाचा अर्जाचा नमुना सन-2020-2021

 

३)महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परीषद जालना ग्रामिण भागातील घटस्पोटीत/परितक्त्या महिलाना घरकुल योजना अंतर्गत करावयाचा अर्जाचा नमुना सन-2020-21

 

४)महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परीषद जालना विशेष घटक योजना ग्रामिण भागातील अनुसूचित जातीच्या महिलाना विविध साहित्य पुरविणे या योजने अंतर्गत पिठाची गिरणी करीता करावयाचा अर्जाचा नमुना सन-2020-2021

 

जालना जिल्हा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी website LINK –

 

पशु संवर्धन विभाग

पशुसंवर्धन जिल्हास्तरीय योजना

 

कृषी विभाग

 

कृषी विभाग योजना

 

समाज कल्‍याण विभाग

 

समाज कल्‍याण विभाग योजना

 

शरद पवार ग्राम समृद्धी योजना असा करा अर्ज

 

जिल्हा परिषद जालना यांच्या मार्फत विविध योजनेचे ऑनलाइन अर्जासाठी खालील विभागांमार्फत अर्ज मागविण्यात येत असतात.ते खालीलप्रमाणे आहे.

 

ग्रामीण भागात विकासासा मध्ये  जिल्हा परिषद महत्वाची भूमिका बजावते.आणि जिल्हा परिषद मध्ये विविध विभाग पाडण्यात आले आहे.

जिल्हा परिषद महिला व बालकल्याण योजना जिल्हा परिषद योजना जालना ZP Yojana Jalna

 

 

 

सध्या जालना जिल्ह्या मध्ये सुरू असलेल्या विविध प्रकारच्या योजना

 

मागासवर्गीयांना बैलगाडी वाटप (लोखंडी दिडमापी),

 

मागासवर्गीयांना शेतकऱ्यांना ५ एचपी डिझेल इंजिन,

 

मागासवर्गीयांना मिनी पिठाची गिरणी पुरविणे,

 

मागासवर्गीय शेतकऱ्यांना ५एचपी (पाण्यातील)विद्युतपंप पुरविणे,

 

मागासवर्गीयांना शेवई मशीन पुरविणे,

 

मागासवर्गीयांना नविन घरकुल बांधणेसाठी अर्थ सहाय्य,

 

दिव्यांगांना झेरॉक्स मशीन पुरविणे,

 

दिव्यांगांना मिनी पिठाची गिरणी

 

दिव्यांगांना स्वयंचलित सायकल पुरविणे,

 

दिव्यांगांना घरकुल बांधणेसाठी अर्थसहाय्य,

 

मागासवर्गीयांना लोकांना सोलार होमलाईट पुरविणे,

 

मागासवर्गीयांना मिरची कांडप पुरविणे,

 

मागासवर्गीयांना मिनी दालमिल पुरविणे,

 

मागासवर्गीय शेतकऱ्यांना कृषी ठिंबकसंच पुरविणे,

 

मागासवर्गीय शेतकऱ्यांना तुषारसंच पुरविणे,

 

मागासवर्गीयांना झेरॉक्स मशीन पुरविणे,

 

या सर्व योजना जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येत आहे.

 

 

वरील दर्शविलेल्या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरु आहेत.

 

 

जिल्हा परिषद योजनांसाठी आवश्यक कागदपत्रे:

जिल्हा परिषद योजनांसाठी अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे लागतात

 

1 आधार कार्ड(आवश्यक)

 

2 रहिवासी प्रमाणपत्र

 

3 बँक पासबुक

 

4 राशन कार्ड/रेशन कार्ड 

 

5 अर्जदार दारिद्र रेषे खालील असेल तर त्यांनी दारिद्र रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र जोडायचे आहे.

 

5 तहसील मधील उत्पन्नाचे प्रमाणपत्र (पन्नास हजाराच्या आतील)

 

7 यापूर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र (ग्रामपंचायत मार्फत आणणे)

 

 

 

जिल्हा परिषदेच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

 

सर्वप्रथम तुम्हाला जिल्ह्याच्या वेबसाईट वर जायचे आहे, किंवा Google च्या search बॉक्स मध्ये jalana Zp yojana असे टाईप करावे,जिल्ह्याच्या वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्हाला महिला व बालकल्याण विभाग या option वर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला महिला व बालकल्याण विभागाच्या विविध योजना दिसतील त्यापैकी तुम्हाला ज्या योजना साठी अर्ज करायचा आहे त्या योजनेवर क्लिक करून आधार कार्ड नंबर टाकून तुम्ही योजनेसाठी पात्र आहेत की नाही हे पाहायचे आहे हे पाहल्या नंतर तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकतात.

मित्रांनो ज्यावेळेस कोणतेही जिल्ह्याकरिता जिल्हा परिषद योजना राबवित असते, त्यावेळेस काही जिल्हा परिषद हे काही जिल्हा परिषद योजना  ऑनलाइन राबवितात तर काही जिल्हा परिषद ह्या जिल्हा परिषद योजना ऑफलाईन राबवितात. त्यामुळे जिल्हा परिषद योजनेचा अर्ज ऑफलाईन करायचा की ऑनलाईन करायचा हे त्या जिल्हा परिषद वर अवलंबून असते. बरेच जिल्हा परिषद योजना आहे ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येत असतात. त्यामुळे त्याकरिता तुम्हाला तुमच्या जिल्हा परिषद मध्ये जाऊन चेक करावे लागेल किंवा जर तुम्हाला तुमच्या जिल्हा परिषदे अंतर्गत ऑफलाइन अर्ज देण्यात आला तर तुम्हाला तो आपल्याला जमा करावा लागेल.

 

मित्रांनो जर तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील बांधवांना अशा  योजनांची माहिती झाली पाहिजे