Sugarcane export ban: शासनाचा मोठा निर्णय, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी परराज्यामध्ये उसाची निर्यात करू नये, ऊस निर्यातीवर बंदी
सरकार अंतर्गत एक मोठे पाऊल उचलण्यात आलेले आहे, राज्यातून परराज्यामध्ये उसाची निर्यात करू नये अशा प्रकारचा निर्णय शासनाने घेतलेला आहे, …