Pm Kisan Yojana: दुसऱ्याच्या शेतात काम केले तर, पी एम किसान योजनेचे 6000 रु मिळणार का? कशे मिळवायचे? जाणून घ्या अटी व शर्ती
शेतकरी बांधवांना आपल्या देशात केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली सर्वात महत्त्वाची आणि मोठी योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना …