आवश्यक कागदपत्रे
विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला,बोनाफाईड प्रमाणपत्र, मार्कशीट, पासपोर्ट साईज फोटो, प्रतिज्ञापत्र, बँकेचे पासबुक इत्यादी
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस
अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम खालील लिंक ओपन करावी http://www.b4s.in/mhcr/HEC12
अप्लाय नाउ बटन वर क्लिक करून अर्ज फार्म पेजवर जाऊन त्यामध्ये ई-मेल आयडी मोबाईल क्रमांक या सर्व नोंदणी करावी. स्टार्ट अप्लिकेशन ऑप्शन वर क्लिक करून, विचारली गेलेले संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरा, मोबाईल क्रमांक, आधार नंबर अशा प्रकारची विविध माहिती त्या ठिकाणी भरावी, कागदपत्रे योग्य प्रकारे योग्य साईज नुसार अपलोड करा. त्यानंतर तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती योग्य प्रकारे चेक करून सबमिट बटन वर क्लिक करा. अशाप्रकारे तुमचा फॉर्म भरणे पूर्ण होईल.