भारतीय टपाल विभाग अंतर्गत भरती केली जाणार आहे त्यामध्ये इच्छुक पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची जाहिरात वाचून घ्यावी व त्याची लिंक खाली दिलेली आहे, तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे.

भरतीची जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी क्लिक करा
