बियर बार ओपन करण्यासाठी, लागणारा परवाना कुठे काढतात तसेच त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती बघा संपूर्ण माहिती | Beer bar open

अनेकांना बियर बार मध्ये जायला आवडते, तसेच बियर पिणे हे अनेकांचा रोजचा शोक बनलेला आहे, तर अनेकांना बियर बार चा परवाना मिळवून बियर बार ओपन करायचे असते, परंतु त्यांना बियर बार ओपन करण्यासाठी लागणारा परवाना कुठून मिळवायचा त्यासाठी काय करावे लागते याची माहिती नसते, त्यामुळे त्यांना बियर बार परवाना काढण्यासाठी काय करावे लागते? त्यासाठी लागणारे Necessary documents  कोणती आहे? ही संपूर्ण माहिती बियर बार चालू करू इच्छिणाऱ्याला माहित असायला हवी.

बिअर बार परवाना हा त्याच राज्यांमध्ये मिळवता येतो ज्या राज्यांमध्ये दारूवर बंदी नाही, कारण अशी अनेक राज्य आहेत की त्या राज्यांमध्ये दारूवर बंदी आहे त्यामुळे अशा राज्यांमध्ये बियर बार ओपन करता येणार नाही. तसेच बियर बार ओपन करण्यासाठी भांडवलाची खूप जास्त प्रमाणात आवश्यकता असते जागेची आवश्यकता व भांडवल हे एक महत्त्वाचे पार्ट बियर बार चालू करण्यामागचे मानले जातात.

बियर बार ओपन केल्यानंतर या व्यवसायामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात नफा मिळतो, त्यामुळे अनेक नागरिक बियर बार ओपन करण्यासाठी इच्छुक असतात, त्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे गरजेचे असते त्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, जागेचा तपशील, बँक गॅरंटी, शॉप परवाना, इत्यादी कागदपत्रे बियर बार ओपन करताना आवश्यक आहेत.

बिअर शॉप ओपन करण्यासाठी परवाना काढण्याकरिता राज्य सरकारच्या एक्साईज डिपार्टमेंटकडे अर्ज करावा, परवाना काढण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे या अर्ज प्रक्रियेनंतर तुमच्या अर्जाची छाननी करण्यात येईल त्यामध्ये नंतर परवाना द्यायचा की नाही हे ठरवण्यात येते, व पात्र नागरिकाला परवाना देण्यात येतो. अशाप्रकारे तुम्हाला जर बियर बार परवाना काढायचा असेल तर तुम्ही अर्ज करून परवाना मिळवू शकता.

बियर बार ओपन करण्यासाठी, लागणारा परवाना कुठे काढतात तसेच त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती बघा संपूर्ण माहिती | Beer bar open

शासनाचा मोठा निर्णय, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी परराज्यामध्ये उसाची निर्यात करू नये, ऊस निर्यातीवर बंदी

Leave a Comment