मतदान कार्ड ऑनलाईन काढण्याची प्रक्रिया:
मतदान कार्ड काढण्याकरता सर्वप्रथम तुम्हाला खालील वेबसाईटवर जावे लागेल https://www.nvsp.in/ या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला राष्ट्रीय मतदान सेवा पोर्टल ही वेबसाईट उघडेल, या वेबसाईटवर तुम्ही आवश्यक ती माहिती देऊन त्याच प्रमाणे तुमचे नाव,गाव,कागदपत्रे सर्व प्रकारची माहिती लिहून रहिवासी कुठचे आहात,या माहितीवरून तुम्हाला मतदान कार्ड काढता येईल.
त्यामुळे शासनाने राबविण्यात आलेल्या या मोबाईलवरून मतदान कार्ड काढण्याची प्रक्रिया खूप चांगल्या प्रकारे आणि खूप साधी असून मोबाईल वरून पाच मिनिटांमध्ये मतदान कार्ड काढता येणार आहे.