Shetkari Yojana: आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळेल योजनांचा लाभ, लॉटरी पद्धत होणार बंद, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे आदेश
शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी पुढे आलेली आहे, राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी एक महत्त्वपूर्ण अशी सूचना जाहीर केलेली आहे, …